अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal story in Marathi | Akbar Birbal Goshti
![Akbar Birbal story in Marathi](https://kidsstorymarathi.in/wp-content/uploads/2023/04/small-20story-20in-20marathi.png)
अकबर बिरबल मराठी गोष्टी तर मित्रांनो एक छोटासा गाव असतं राजापूर म्हणून एक छोटसं गाव असतं तर त्या गावांमध्ये छोटीशी फॅमिली असते ती फॅमिली पण दुसरं लोकांसारखी जीवनात जगत असते
तर ती फॅमिली त्या फॅमिली चे पण थोडेसे गरीबीचे दिवस चालू असतात तर त्या जमिनीमध्ये तीन मुलं आणि त्याची मम्मी आणि पप्पा हे राहत असतात
तर साधा साधारणत जीवन जगता जगता तर त्यांच्या घरामध्ये
अकबर बिरबल मराठी गोष्टी
घरामध्ये थोडीशी त्यांची गरिबी चालू असते
ही गरिबी त्यांच्या त्या तीन मुलांचे वडिलांना बघवत नाही पण ते तीन मुलं काही काम करत नसतात तर हे पण त्याच्या वडिलांना बघवत नाही तर एक दिवस त्याचे ते वडील थोडेसे युक्ती लावतात आणि त्यांच्या मुलांना सांगतात तुम्ही जर काम केलं नाही तर तुम्हाला खायला पण मिळणार नाही आणि तुम्ही आणि तुमचे पुढे भविष्य कसे होणार याची वडिलांना चिंता पडलेली असते
हे सगळं होता होता त्याच्या त्याच्या मुलांच्या वडिलांना एक युक्ती सुचते मग ती युक्ती त्यांना सांगण्यासाठी तर ती मुलांना घरी बोलवतात
मग त्यांना घरी बोलावल्यानंतर ते सगळे घरातल्यांना एकत्र म्हणजे समोर बसवतात आणि काय ते सांगायचं होतं युक्ती ती सगळ्यांना समोर बसवून सगळं सांगून टाकतात
तेच ते त्या तीन मुलांना त्याच्या आईला आणि वडील त्यांना सांगत असतात की काय युक्ती आहे ते
वडील म्हणतात वडील म्हणतात आता तुमच्या भविष्याचा तुम्हाला चिंता पडलेली आहे तर तुम्ही उत्तर तुमचं पुढे काय झालं नाही आणि जर आम्ही पण इथे नसलो तर मी तुमच्यासाठी आपल्या जमिनीमध्ये खलिना लपवून ठेवलेला आहे तर तो तुम्हाला गरज पडल्यावर तुम्ही तो खाली न शोधून घेऊ शकता आणि तुमचे पोट भरू शकता
पण एक अट असते पण वडील त्या मुलांना एवढं सगळं सांगायच्या आधी एक अट पण आहे असं सांगतात
त्या तीन मुलांना प्रश्न खूप मोठा प्रश्न पडतो की काय अट आहे आता टाईप करण्यासाठी सगळे पोरं बेचैन झालेले असतात
दोन लहान मुल होते ते खूप आळशी होते
तर एवढं सगळं होता त्याचे त्यांचे उत्तम मुलांचे वडील त्यांना ते अट सांगतात आणि बोलतात की आता आम्ही इथे आहे तोपर्यंत तुम्ही त्या वावराकडे जाणार पण नाही आणि जेव्हा आम्ही इथून जाऊ कुठे बाहेर तेव्हा तुम्ही जर तुम्हाला खायला नसेल तरच तुम्ही तर खजिन्याचा उपयोग करणार
READ MORE: लहान मुलांच्या छान छान गोष्टी मराठी pdf || Lahan Mulanchya goshti
अजून दोन-तीन दिवसानंतर त्यांचे वडील परत त्या मुलांना बोलवतात आणि सांगतात आम्हाला आता हरिद्वारच्या यात्रेला जायचं आहे तर आम्ही दोन-तीन महिन्यासाठी जाणार आहे तर तुम्ही तुमच्या पोटापाण्याचा कसं करणार
- अकबर आणि बिरबल
- अकबर आणि बिरबल ची गोष्ट
- अकबर बिरबल कथा मराठी
- Akbar Birbal story in Marathi
- Akbar Birbal story in Marathi PDF
- lahan mulanchya goshti
तेव्हा तिघी मुलांना प्रश्न पडतो कारण ती की पोरं कुठे कामाला पण नव्हते आणि फक्त त्यांच्या वडिलांच्या जीवावर त्यांचे घर चालत होते तर म्हणून त्या व्यक्तीची मुलांना त्यांचा फोटो पाण्याचा प्रश्न पडलेला होता
तर मग एक एक करून तिघे मुलं आपल्या वडिलांना विचारतात आता बाबा आम्ही कसे करणार तुम्ही गेल्यावर तर ते काही त्यांचे वडील लगेच म्हणतात काही दिवस थोडसं आहे घरामध्ये त्याच्यावर तुम्ही भागवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला काम करावंच लागेल
एवढं सगळं होताच सगळ्या मुलांना टेन्शन येऊन जातं मग ते कापला आपले काम शोधू लागतात पण त्यांना तेव्हाच बर ते काम शोधायला गेल्यानंतर त्यांना कामे काही मिळत नाही
एवढं सगळं झाल्यानंतर ते दोन-तीन दिवस अजून कामेश होतात त्यांना भेटत नाही मग त्यांच्या वडील यात्रेला गेल्यानंतर तिकडून त्यांना त्यांचा फोन येतो ते विचारतात त्यांना तुमचं काय झालं का नाही तुम्हाला काय मिळाले का नाही काम
मग त्यात मग त्या पोरांना न्यायला जरी नाहीच म्हणावे लागते मग एवढं त्यांचे वडील म्हणतात तुम्ही आता काम नका बघू तुम्ही आपल्या मी जास्त शेतामध्ये ते सोनं लपवलेला आहे ना ते तुम्ही काय करा ते करायला सुरुवात करा
एवढं सगळं झाल्यानंतर ते सगळे मुले आपल्या वावराकडे वळतात आणि सोनू शोधायला सुरुवात करतात सुरुवात करता करता. Akbar Birbal story in Marathi
पुस्तक की एवढं सोन्या शोधायला पण आपल्याला थोडेफार कष्ट घ्यावे लागतील त्याच्यासाठी काय लागणार आहे ते पावडा वगैरे घेऊन येतात ते पण त्यांच्याकडून काय ते खंदत नाही मग कोणत्या कोणत्या ते खूपच दमून जातात
मग त्यांना त्यांचे वडील आठवतात मग ते त्यांच्या वडिलांना विचारतात तुम्ही तिला बोलायला सोनू ते आम्ही कस काय काढणार बाहेर
मग त्यांचे वडील सांगतात तुम्हाला सोनू शोधण्यासाठी पण थोडेफार कष्ट घ्यावेच लागतील नाहीतर तुम्हाला काहीच मिळणार नाही मग ते सोनू शोधण्यासाठी तुम्ही तुम्हाला एक पर्याय सांगतो तुम्ही त्याच्यातला काही जमत का ते बघा
मग त्यांचे वडील त्यांना सांगतात तुम्ही आधी ते पावडा ना मग ते वावरा मधली माती बाजूला काढा मग
काहीं शोधल्यानंतर तुम्हाला सोना भेटून जाईल मग तुम्ही ते काढा आणि ते विका मग तुमच्या पोटापाण्याचं काहीतरी बघा असं त्यावर त्यांचे वडील त्यांना सांगतात
एवढं सगळं झाल्यानंतर त्यांना सुट्टी खूप खंदून पण त्यांना सोना भेटत नाही मग त्यांची त्यांना वाटते की आपले एवढे कष्ट केलेले सगळे वाया गेले
काल आज आणि उदया आळशी पण वाडत गेला
एवढं सगळ्या मेहनती नंतर त्यांना सोने काही भेटत नाही मग आता पावसाळ्याचे दिवस चालू असतात मग शेतामध्ये काही पेरायचे असते मग ते त्यांच्या वडिलांना फोन करतात ते मग विचारतात आम्हाला सोन्याचा काय मिळाले नाही मग त्यांचे
विहिरीचे पाणी: अकबर बिरबलाची गोष्ट | Akbar Birbal Stories In Marathi
त्यांचे वडील म्हणतात आता आता पाहू आपल्या शेतामध्ये काही पेरायचे पण आहे तुम्हाला सोने काय मिळणार नाही मी तुम्हाला ते खोटं सांगितले होते की सोने ठेवले आहे तुम्ही कष्ट करून म्हणून मी तुम्हाला युक्ती सांगितली होती आता तुम्ही आपल्या शेतामध्ये मस्त पेरून घेवून घ्या आणि पीक पिकवा
मग त्या मुलांना समजते वडील काय संगत होते…..
मग ते मुले नव्याने कष्ट करतात आणि आपल पोट भरता,🥰
तात्पर्य :- तुम्ही काही करा पण तुम्हाला कष्ट शिवाय पर्याय नाही .. कष्ट करा आणि पोट भारा दुसऱ्यांच्या जीवावर जगू नका….!!
1 thought on “अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal story in Marathi | Akbar Birbal Goshti”