Top 10 Moral Stories In Marathi | लहान मुलांच्या मराठी गोष्टी
Top 10 Moral Stories In Marathi
लहान मुलांचे गोष्टी,छान छान गोष्टी एक राज्य होते त्या राज्यात एक लहान मुलगी राहत होती तिचे नाव राणी होते
तिचा नावसारखे च तिला राणी बंनयचे स्वप्न होते पण आता तिचे स्वप्न च असे होते पूर्ण होणे शक्य नव्हते
तिच्यात गुण पण तसे होते पण आता तिला राणी कोण बनू देणार असे तिला नेहमी खंत वाटत असे
तिची एक जिवापाड मैत्रीण होती ती तिची लहान पानापासून ची मैत्रीण होती
ते दोघी चंगल्या मैत्रिणी होत्या
पण फरक एब्द्याच होता ती ची इशू नावाची मैत्रीण खूप च श्रीमंत होती आणि ती त्या राज्यातल्या राणी ची मुलगी होती .
आणि राणी तिची मैत्रीण होती आसी त्यांची मैत्री होती
आता लहान पानापासून ची मैत्री असली म्हणजे तुला त माहित असेल आपल्या मैत्रिणीला काय आवडते काय नाई.
ते इशु ल वाटत आसे राणी ल आपण पैसे देऊ आणि तिला पण श्रीमंत करू असे एकदा ईशू ने राणी ल संगितले की मी तुला खूप पैसे सोने नाने देरे तू पण श्रीमत् होऊन जा
ते ह्या वर राणी बोलली नहीं ग पैसा आज आहे आज नाही
lahan mulanchya goshti
स्वतःचा मनानी आणि कष्टांनी मला श्रीमत् वायच आहे असे त्यांचे बोलणे चालू असताना इशू ची आई म्हणजे त्या राज्यातली राणी तिथे येऊन त्यांचे बोलणे आईकते तर राणी ल आतिष्य आनंद होतो
की आपली मुलीची मैत्रीण किती समजुदर आहे आसा समनुदर पना आपल्या राजकुमारी त पण हवा
मग राणी आपल्या महालात निउगुन जाते आणि सायंकाळ होते तर ईशु घरी येते पण राणी ल इशूनाराज वाटते
राणी इशू का विचारते काय झाले ते इश्यु आई ल सगळे सांगते
मग राणी एक तरकिब लावते राज्यात एक तातडीने गवडी पत्व्यला लावते मत त्यात असे असते की राज्यात राजमहालात एक मुलगी हवी आहे समजदार तर कोण इचुक असेल त राज्यात याये
Top 10 Moral Stories In Marathi मग राणी येते मग काही प्रश्न फक्त नावासाठी विचारते आणि राणी चे निवड करते आणि सांगते तू तुझ्या हुशारी नु निवडून आली आहे.
तर तुला बक्षीस म्हणून काही पैसे आणि सोन तिला देतात नंतर त्या पदावर निवड झालेली त तिला खूप पैसा मिळाला
मुंगी आणि कबुतराच्या छोट्या नैतिक कथा
ही गोष्ट काही काळापूर्वीची आहे, एक मुंगी झाडाच्या उंचवट्यावर चढून तलावात पडली. एका कबुतराने ही घटना पाहिली आणि मुंगीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला.
कबुतराने त्याच झाडाचे एक पान उपटून बुडणाऱ्या मुंगीजवळ फेकले आणि मुंगीने या पानावर चढून आपला जीव वाचवला आणि कबुतराकडे पाहून त्याचे आभार मानले.
या घटनेनंतर काही वेळाने जंगलात एक कोडे आले, कोड्यांचे काम पक्षी पकडण्याचे आहे. जमिनीवर थोडे धान्य शिंपडल्यानंतर, पहेलियाने त्यावर आपले जाळे टाकले जेणेकरून एक पक्षी धान्य खाण्यासाठी येईल आणि त्यात अडकेल.
कोड्यांची ही तयारी त्याच मुंगीने पाहिली ज्याला कबुतराने वाचवले होते. त्या मुंगीला लगेच समजले की त्याचा मित्र कबुतर या सापळ्यात अडकणार नाही.
लहान मुलांच्या मराठी गोष्टी
त्याला जे घडण्याची भीती होती, ते कबुतर धान्य तोडण्यासाठी त्याच जाळ्याकडे जात होते पण त्या दाण्यामागे जाळे लपले आहे आणि तो त्यात अडकू शकतो हे त्याला माहीत नव्हते.
मुंगी घाबरली आणि लगेच उपायाचा विचार केला.कोड्याचा पाय इतका जोरात चावला की कोड्याचे तोंड किंचाळले आणि कबुतराचे लक्ष गेले.
मग कबुतराला लगेच समजले की ते धान्य नसून त्याच कोड्याचा सापळा आहे आणि मग कबुतर दुसरीकडे उडून गेले. त्यामुळे ज्या प्रकारे कबुतराने मुंगीचे प्राण वाचवले, त्याचप्रमाणे मुंगीनेही आपले कर्तव्य बजावून कबुतराचे प्राण वाचवले.
शीख
15 बोध कथा मराठीत | Bodh Katha Marathi
एक म्हण आहे की “चांगले करा, मग चांगले करा” म्हणजे तुम्ही चांगले कराल तर त्या बदल्यात तुम्हाला चांगलेच मिळेल, पण वाईट कर्म करणाऱ्यांचे घर बघा, उशिरा का होईना त्यांना वाईटाचे फळ नक्कीच मिळते.
असा तिची राणी बनायची इच्छा त नाही झाली पण स्वाताच्या हुशारी नी श्रीमंत झाली …
हे बगून इश्यु ल खूप आनंद झाला आपली मैत्रीण खुश आहे
Top 10 Moral Stories In Marathi
तात्पर्य. मैत्रीण दुःखी असेल ते तिची मदत करा
3 thoughts on “Top 10 Moral Stories In Marathi | लहान मुलांच्या मराठी गोष्टी”