Top 20 lahan mulanchya goshti | लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Goshti
एका गावामध्ये एक छोटासा मुलगा राहत होता आणि त्याच्या घरात फक्त तीन मेंबर होते
Top 20 lahan mulanchya goshti
ते तीन मेंबर होते तो छोटासा मुलगा त्याची आई आणि त्याचे वडील एवढे तीन जणांच्या घराच्या गावामध्ये राहत होते त्या गावांमध्ये त्यांचा खूप छोटासा बंगला होता एकदम छान होतात त्याच्या आईवडिलांना वाटत होते की आपल्याला छोटासा मुलगा असेल तर आपण तरी चांगले करू त्याला शिकवू चांगला आणि मोठा करू आणि चांगला माणूस करू असे त्यांचा आई-वडिलांचे स्वप्न होते पण मग त्या स्वप्नांच्या पलीकडे त्यांचा एक
त्यांना एक छोटासा मुलगा म्हणून एक आपत्ती जन्माला आला तर ते आपत्ती त्यांना म्हणजे ते बाळ त्यांना खूप आवडायचं लहानपणापासून त्यांनी त्याची खूप लाड वगैरे केले त्याच्यानंतर तो मुलगा थोडासा मोठा झाला त्याच्यानंतर डोक्यात काय किडे पडले काय माहिती पण मग तो एकदम अगोदर होऊन जात होता हे सगळं त्याच्या आईवडिलांचे लक्ष येत होते पण होते की आता मुलगा मोठा होतो नाही का थोडं असेल पण मग तो थोडासा जास्तच पलीकडे गेला होता खूपच आगोदर पणा करायचा (Top 20 lahan mulanchya goshti)
त्याच्यानंतर त्यांचा अगोदरपणा खूपच वाढायला लागला तो गावामध्ये फिरायला जातो गावामध्ये सगळे पदा 15 जणांचे टोळी घेऊन फिरायचा हे बघ ना हे त्यांचे विलक्षण बघून त्याच्या नंतर टेन्शनमध्ये पडायला लागले होते आणि बाकीच्या मुलांना पण तो नीट त्याचे वळण बिघडून टाकत होता तो मुलगा काय करायचं सगळं गावाला त्रास देत फिरायला शाळा सुटली का तो गावाला गावामध्ये यायचा फिरायचा कोणाला दगडा मारायला कोणाला काय करेल कोणाला काय बोलेल असं त्या पोराचा स्वभाव होता
मला काहीच कोणाची काय फरक पडत नव्हता त्याच्या नंतर ना तू काय करायचं गावामध्ये फिरता फिरता कोणी काय बोलला का त्याला सोनवायचं नाही त्याला लगेच राग येऊन जायचा मग तो त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला असं बोलून टाकेल काहीतरी नाहीतर त्या माणसाचा किंवा उद्या बाईचा डोकं करून टाकेल असं काही ना काही तरी करायचा आणि सगळं त्याच्या घरच्या घरी निघून जायचे भांडण करायसाठी
आणि तो भांडण करायचा तर लोकांना धमकून पण सांगायचा की तुम्ही माझ्या घरी गेले तर मी तुमच्या अजून तुम्हाला तुमच्याशी अजून भांडणं करायला ठेवलं होतं. त्याच्यानंतर ना काय केलं एक दिवस त्याने असं करता करता एक बाई त्याला थोडंसं त्याच्या वागण्यावरून बोलली तर त्यांनी चक्क एक मोठा दगड घेऊन त्या बाईच्या डोक्यात फोडून टाकले असा त्या
असा होता
लहान मुलांच्या मराठी गोष्टी
होता असा आपलाच चिंटू तर हा चिंटू शाळेत तर काही जायचं नाही शाळेत गेला तर पळून यायचा नाही तर काहीतरी उपाय करायचा एवढा असा त्याचे कारण मी सुरत असायचे पण एवढे सगळे होतात रोज तक्रार त्याच्या घरी जायचे त्याच्या आई वडील खूपच वैतागून गेले होते त्याच्या आईवडील म्हणत होते हा असा कसा मुलगा झाला खूप चांगला होता त्याच्यावर झाला तर त्याची मम्मी लाईक करतो सुचले त्याच्या मम्मीने एक आयडिया सांगितले पप्पांना की आपण याला आपल्याला
चिंटूच्या
चिंटूच्या आजीकडे सोडून आल्यानंतर ना दाजी त्याला चार चार चांगल्या बातम्या सांगेल तर तो थोडासा आधीच ऐकेल असं त्याच्या आईवडिलांचे भ्रम होते जर हा भ्रम पण लवकरच दूर होणार होता तर त्याचे तर आई-वडिलांचे सांगितले चिंटू बाळा तुझ्या आता सुट्ट्या पण सुरू झाले आहे तर तो थोडा दिवस आजीच्या इथे जा मग तू आम्हाला घ्यायला येऊन जाऊ असे बोलून आई-वडिलांनी त्याच्यामध्ये मांडले
त्याच्यानंतर चिंटू बोलला हो चालेल मी दोन दिवस जाईल आणि लगेच निघून येईल तर असे बोलून तुझ्या आई वडील बोलले हो चालेल बाळा आम्ही तुला दोन दिवसात घ्यायला येऊन जाऊ असे बोलून त्याचे आहे म्हटले याला दोन दिवस सांगू आणि त्याला महिनाभर आपल्या आजीकडेच ठेवून देऊ तर असे बोलून ते दुसऱ्या दिवशी चिंटूला सोडायला निघून गेले त्याच्यानंतर त्याच्या आई वडिलांना वाटत होतं आजीचे दोन शब्द सांगेल तर चिंटू
थोडाफार सूत्र आणि थोडासा आयक आहे त्याच्यामुळे थोडासा बदललेला वाटत होते पण एवढ्या सगळ्यांचे पूर्ण उलट झालं तिकडे गेल्यावर चिंटू तिकडे गेला तरी त्याचे करतात
आजीच्या गावामध्ये कमोठे शोध होते तेव्हा शेतामध्ये नाही का सगळे गावातले सगळे लोक आहेत
त्याचे मोठा शेतामध्ये सगळे गावातले लोकं आपल्या शेळ्या मेंढ्या चरायला आणत असे तर मग त्या गावांमध्ये चिंटू तर नाही म्हणत होता त्याला काही माहीत नव्हते आजीने त्यांना सांगून दिले होते चिंटूला की आपल्या शेतामध्ये सगळे गावाला गावातले लोक त्यांच्या शेळ्या मेंढ्या
लहान मुलांच्या मराठी गोष्टी शेळ्यामेंट चाऱ्याला घेऊन येतो तर असे ऐकून चिंटूला वाटले आता इथे पण आपण काहीतरी आगाऊपणा करू तरच चिंटू बोलला आजीला आजी मी संध्याकाळी पर्यंत वापस येऊन जातो मी आता आपल्या शेतामध्ये जातो. तर आजाने त्याला स्टिक सांगून ठेवलेले असते बाळा तू तिकडे जाऊन काय सांगू पण नाही करायचा गुपचूप तिकडे बसायचे तुला खेळायला वाटलं तर खेळायचे आणि गुपचूप भरणे कोणाचे एवढा अर्जंट सांगितले चिंटू खूप मोठ्या मनाने बोलला हो आजी मी काही जागा पण नाही करणार मी गपचू तिकडे थोडीशी गंमत बघते किंवा थोडासा खेळ आणि घरी नेऊन बस नंतर मग आपण जेवायला बसूया आजी बोलली हो चालेल तुम्ही जाऊन ये
त्याच्यानंतर चिंटू तिकडे गेला आणि जर आंब्याचा झाड होते ते आंब्याच्या झाडावर चिंटू जाऊन बसला आणि झाडावरून सगळ्या लोकांची गंमत बघत होता तर एका दोन जण बोलत होते की गावामध्ये लांडगा आलेला आहे तर तो लांडगा कधी पण आपल्या वावरामध्ये येऊ शकतो आपल्या शेळ्या मेंढ्या खाऊ शकतो तर आपण साईझ यांच्या आधी जाऊया डोक्यामध्ये गंमत सुचली की आपण लोकांना सांगू की लांडगा आला धावा धावा धावा धावा तर मग असे
तर मग असे त्याच्या डोक्यामध्ये
Marathi Goshti
मग त्यांना काय त्या तो एक दिवस दुसऱ्या दिवशी गेला आणि असं ओढून नाही पळून गेला मग लोकांना वाटले खरंच लांडगा आला आहे की या मुलाला काही होऊन जाईल का काय आपल्या शेळ्यांना पण काय होऊन जाईल मग लोक पटकन त्या पोराकडे धावले आणि नंतर
ये रे वा मी तुमची मजाकत केली
पहिल्यांदा लोकांना वाटले आहे छोटेसे छोटासा मुलगा आहे असा अगोदरपणा करतच असेल काही जण जाऊद्या मग सगळे लोक परत आपापल्या कामधंदेला निघून गेले परत सगळे मेंढ्या घेऊन आपल्या सरला निघून गेले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण चिंटू असा झाला आणि परत परत लोकांकडे अरे पळा पळा पळा वाचवा
छोटासा मुलगा आहे होऊ शकतो
त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी चिंटू ते बोलतात बोलतच होता तेवढ्यात खरं झालं का तिकडे आलेला होता तर मग तो खरच जोरात ओरडत होता की पळा पळा पळा लांडगा लांडगा आला पण लोकांना काय वाटत होते की हा माझ्याकडे जाऊ द्या
त्याच्यानंतर तो लांडगा त्याला बघून
तर खरच त्याच्या नंतर ना दुसऱ्या दिवशी परत चेंडू ओरडला तर खरंच लांडगा होता पण मला मदतीला कोणी नाही आले तर चेष्टा लांगेकडे बघून चिंटू खूपच घाबरून गेला त्याच्या नंतर ते बाजूला काहीतरी जाणवले म्हणून तो लांडगा पळून गेला
पण त्या चिंटूला तेव्हा समजले की आपण असे मजाक नाही केला पाहिजे असा अगोदर पण नाही केला पाहिजे जर आज कोणत्या त्याला काही जाणवलं नसेल तर आपला आज जीव गेला असता माझ्यामुळे तर एवढे सगळे समाजात झाल्यानंतर ना तो घरी गेला
त्याने आजीला सगळे सांगितले त्याला समजावून सांगितले मग ते आठ त्याला सगळे समजले. त्याच्यानंतर सुट्ट्या संपल्या आणि आपापल्या घरी निघून गेला त्याचा नंतर खूपच सुधरून गेला पण करत नव्हता आणि एकदम छान मुलासारखे रोज वागू लागला
तात्पर्य:- आपल्या आपण मजाक मध्ये कुठलीच गोष्ट सांगितली नाही पाहिजे आणि आपण अगोदरपणा कमी केला पाहिजे
1 thought on “Top 20 lahan mulanchya goshti | लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Goshti”