love story in marathi | romantic stories in marathi | मराठी प्रेम कथा
![love story in marathi](https://kidsstorymarathi.in/wp-content/uploads/2023/12/love-story-in-marathi.png)
अधुरी.. दहावी तली प्रेम कहाणी ..
प्रेमाचा आपल्यावर कसा परिणाम होतो?
love story in marathi
असंच रोजचा दिवस सारखा माझा दिवस जायचा
आंघोळ करायचे आवरायचे आणि
आणि आवरले का शाळेला जायचे शाळेला गेले काय शाळेमध्ये मस्ती करायची अभ्यास करायचा आपेपर्यंत अभ्यास करायचा आणि घरी यायचे जेवण करायचे खायचे थोडेसे बाहेर फिरायचे आणि
असे माझे दिवसभराचे शेड्युल असायचे तर …….
घरच्यांचा लोड आणि अभ्यासाचे टेन्शन
एवढा याच्यामध्ये मला स्वतःसाठी वेळच नाही मिळायचं तसं म्हणायला गेला तर मी सगळा वेळ माझ्या स्वतःसाठी जायचं अभ्यासाला द्यायचं नाही, अभ्यास करायचो पण मग सगळं लाईटली लिहायच टेन्शन घ्यायचं नाही जेव्हा आता बोर्डाचे परीक्षा तोंडावर आलेला होता
प्रेम म्हणजे काय?
सगळेजण खूप मेहनतीने अभ्यास करायचे पण मी एक मी होतो मला तसेच टेन्शन नव्हते पेपर वाले ते उद्या असे माझे चालले होते नंतर ना मला थोडं समजलं की आपण अभ्यास केला पाहिजे तर मग थोडा विचार केला
त्याच्यानंतर थोडा अभ्यासाला लागलो मग दोन-तीन दिवस बाकी असतील असे बोर्डाचे पेपर होते मग पहिला टाईम टेबल आलेले होते पहिला पेपर होता मराठीचा माझा अभ्यास झालेला नव्हता मी अभ्यास करायचे तिकडे जायचं
सोडायचं नाही हे माझं असा माझा स्वभाव होता तुम्ही स्वभाव म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाह
मग एवढं सगळं होतकर त्याचा माझा दिवसभराचा टाईम टेबल जात करत शेवटी बोर्डाची परीक्षा तोंडावर आली तोंडावर आल्यानंतर पहिला पेपर माझा मराठीचा इतका चांगला गेला होता
अभ्यास न करता ही पण इतका चांगला पेपर द्यायचे मला बिलकुल वाटले नव्हते तरी थोडाफार मी अभ्यास केलेला होता
पेपर भारी गेला होता मला
त्याच्यानंतर ना पेपर असा पहिला होता माझा दिवस बोर्डाचा पेपरचा त्याच्यानंतरन असेच पेपर देत गेलो मध्ये दोन-तीन दिवसाचा गायब होतात तर अशा
शेवटी पेपर संपून गेले तो पहिला दिवस बोर्डाच्या परीक्षेचा पहिला दिवस आणि शेवटचे पेपरांचा दिवस ते दोन दिवस खूप म्हणजे विसरता येणार असे पेपरांचे दिवस गेले ते मला
READ MORE:- Top 100+ Stories For Kids in Marathi with Moral
त्याच्यानंतर ना तेवढे सगळे होत कारण पेपर तर बऱ्यापैकी चांगले गेले होते आता त्याच्यानंतर होणार का नाही
सगळ्यांनाच लागून गेलं होतं ते तर मला पण लागलं होतं पण मी पास होणार आहे हे मला माहीत होतं ते पण जे काही आहे ते देवालाच माहीत होतं आणि तो पेपर चेक करेल ना त्यालाच माहिती होतं
केवळ झाल्यानंतर न शेवटी पेपर संपले आणि मी घरी गेलो घरी गेल्यावर आईचे म्हणणे होते पेपर कसे गेले कसे नाही ते रामायण महाभारत चालू असतात
ते माझ्या घरात पण चालू होतं
नातेवाईकांचे फोन पेपर कसा गेला
सगळे नातेवाईकांच्या प्रश्नांचा घोडका माझ्या डोक्याचे वर कलाई करत होता दिवस गेले त्याच्यानंतर महिना गेला दीड महिना गेला
झाल्यानंतर रिझल्ट आला रिझल्ट मला माहित पण नव्हतं नेक्स्ट पण
बऱ्यापैकी मी पास्टर झालेलं होतं पण मग बाबांच्या इच्छेनुसार
मला तेवढ टक्केवारी नव्हते तर बाबा थोडेसे नाराज झाले ते पण काय टेन्शन नव्हतं मला ऍडमिशन भेटण्यापूर्वी आणि माझ्या मनाच्या विरुद्ध
फक्त पास झालो होतो माझ्यासाठी एवढेच खूप मोठा होता त्याच्यानंतर दहावीचा रिझल्ट लागल्यानंतर
कॉलेज सुरू व्हायच्या आधी पण म्हणजे नंबर लागल्याबरोबर डॉक्युमेंट वगैरे जमा करायचे वेळेस त्याच्यानंतर
मला घ्यायचा होता ऍडमिशन कॉमर्सला पण बाबांची इच्छा होती मी सायन्सला ऍडमिशन घेऊ पण मग खूप वेळा सांगितलं पण बाबा म्हणजे तू सायन्सला ऍडमिशन घ्यायचे मग बाबांचे नुसार तर मी सायन्सला ऍडमिशन घेतली
ऍडमिशन ला घ्यायला गेलो पण तिथे माझा नंबर तर लागेल आणि थोडेफार टक्केवारी कमी होती पण काय प्रॉब्लेम
काय टेन्शन नव्हतं पण मग बाबांच्या मनाला वाटले तेवढे टक्केवारी नव्हते पण काय टेन्शन नव्हतं मला
ऍडमिशन तर भेटून गेलेलो होतो मग कॉलेज वाल्यांनी सांगितलं कॉलेज अजून दोन महिने की उघडत नाही तोपर्यंत करायचं काय
त्याच्यानंतर बाबांनी सल्ला दिला तेव्हाचे क्लास कर म्हणजे क्लास पण झालेले होते करून घेतलेले होते मी म्हणजे जेणेकरून माझा प्राध्यापक क्लास करून घ्यायचा उद्देश असा होता की म्हणजे सुट्ट्यांमध्ये मला एन्जॉय करता येईल तो मी आत्ता पण तसाच वागलो काय टेन्शन नाही
बाबाच्या म्हणण्यानुसार मी सायन्सला ऍडमिशन तर घेतलं होतं आता दोन महिने करायचं काय करून करून काय करणार होतो आईला विचार आहे म्हणे मामाच्या गावाला फिरायला
love story in marathi
तसं तर माझ्या स्वरावरून तुम्हाला कळलं असेल मला फिरायचे पण खूपच आवड आहे तर मग फक्त बाबा सगळ्यांसमोर नाही नाही म्हणावं लागतं पण मला जायचं होतं तर मग सगळ्यांच्या मनानुसार मी दोन महिने बॅग भरली आणि किलो डायरेक्ट मामाच्या
मामाच्या गावाला घरी गेल्यानंतर ना थोडंसं म्हटलं एन्जॉय करू काहीतरी कामे करू थोडा काही शिकव चार गोष्टी शिकू
आणि बाकी आपल्याला एन्जॉय करायचं होतं हे तर माझ्या स्वभावाचे आणि गुण होते माझे
आता इथपर्यंत होतो माझ्या शाळेचा कॉलेजचा पुराण आणि बाबांच्या म्हणण्यानुसार मी घेतलं होतं मी
ऍडमिशन घेतलं होतं मी सायन्सला तर एवढे सगळे मधून मी दोन महिने सुट्टी काढून मस्त एन्जॉय करायला
तिकडे ठेवून आलेलो होतो आता फक्त इकडे एन्जॉय करायचा मस्ती करायची एवढेच माझा उद्देश होता इकडे येण्याचा आणि म्हटलं थोडासा दहावीचे पेपर आजी बाबांना भेटायला नाही म्हणून सगळ्यांना भेटून व्यवस्थित एन्जॉय करू बाकी
दुसरा काय उद्देश नव्हता मला गावाकडे येण्याचा मी शेवटी येऊन पोहोचलो गावामध्ये मामाकडे
त्याच्यानंतर ना तिकडे आलो बस स्टँडवर नंतर ना घरी गेलो आजी बाबांना भेटलो वगैरे मस्त
एन्जॉय करायचा पहिला दिवस
तर एवढे सगळं झाल्यानंतर आणि जेवण वगैरे केलं आणि
आणि तेव्हा त्या मिनिटापासून माझी एन्जॉय करायची वेळ सुरू झाली होती तर इकडे तिकडे जाणं ऑफर मस्ती करणं हे चालत होतं गावाकडे काय मित्र होते त्यांच्यासोबत पण आपली मासे सुरू झाली आणि काहीच जणांसोबत माहीत नाही करायचं
या नंतर 2 महिन्यातले 10 दिवस नीगून गेले आणि आमच्या घराच्या मागे एक मावशी राहत होती .. तिचा कडे पण माझा चक्कर असायचा.
नंतर तिची एक भाची होती माझ्या च वयाची . ती पण सुट्टीत येणार होती … मला काही च नव्हत माहित .. मग फिरता फिरता गेलो आणि ती तिथे. आली होती.तिला पाहून मी त हँग च झालो
कारण काय माहित नव्हत कस तरी व्हायला लागले ते 2 min मी स्वतःला हरून बसलो
पण आज पर्यंत झालं नाही असं आज झालं
रोज तिला बगण्यची आतुरता ..
तिचे गोरे गोरे गाल मान. गोंधळून जायचं…
मग मी रोज त्या मावशी कडे जायचो
मावशीने ओलक करून दिले मग काही दिवसात मैत्री झाली
मग नबरे एक्सचेंज झाले बोलण सुरू झालं तीच call येऊ लागले
असे च 2 महिने संपून गेले
मग मला जावं लागलं मग ती पण गेली वाईट वाटल खूप
दोघांना. पण एक प्रॉमिस घेतल होत मी मला विसरणार नाही ना
तिने हसून सांगितलं नाही
मग आम्ही दोघे निहून आलो
मग नंतर दुरावा यायला लागला
बोलण्यात एक दिवस मंटल आज तिला विचारू आणि काय योगा योग तिचा पण मला फोन आला
ती मने तुला काही
romantic stories in marathi
काही सांगायचे आहे तर मग मी बोललो अरे बाबा योग आहे मला पण तुला काहीतरी सांगायचे आणि ती
तू सांग पहिले मग मी सांगतो मग ती म्हणते अरे तू माझा मित्र आहे आपण गावाला भेटलो
आपल्यात बऱ्यापैकी नाही खूपच क्लोज मैत्रीण आणि मी तुला खूप चांगला फ्रेंड मानते खूप मित्र मानते तो बोलला हो मग काय
एवढा बोलून
आणि तो बोलला की आपण खूपच चांगले मित्र-मैत्रिणी आहोत मला माहित आहे पण मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे तू लवकर सांग मग मी सांगतो
ती मम्हणतेमला एक मुलगा आवडतो…
पुढे माझे शब्दच निघेना
congratulations सांगुन मी फोन ठेऊन दिला
पहिल्यांदा मी रडलो तिचा साठी …. खूप वाईट वाटले
मग बरेच दिवस जात होते ना तिचा काही फोन नाही मग मी च बोलण बंद केलं ती खुश आहे मी माझा निगुण गेलो
तिच्या आयुष्यातून…
तात्पर्य :- कोणावर स्वतः पेक्षा ज्यादा प्रेम करू नये आणि त्या व्यक्ती ची सवय लावून घेऊ नये
READ MORE:-लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Goshti
1 thought on “20+ love story in marathi | romantic stories in marathi | मराठी प्रेम कथा”