Top 10 Marathi Stories For Kids With Moral | लहान मुलांच्या मराठी गोष्टी
(Top 10 Marathi Stories For Kids With Moral ) बाबा नावाची एक छोटीशी मुलगी आपल्या आई- ..वडिलांबरोबर रहात होती. तिचे वडील तिच्यावर खूप प्रेक करत होते, परंतु बाबाची आई सावत्र होती. ती बाबाला नेहमी वाईट रीतीने वागवे. बाबा आपल्या परीने पुष्कळ प्रयत्न करत असे की तिची आई तिच्यामुळे खुश होईल, परंतु जितकी खुश करण्याचा प्रयत्न करत असे, तितकीच ती नाराज होई.
ऐके दिवशी बाबा फार उदास होती. तिच्या हातून सर्व काही उलट-सुलट होत होते. तिच्या आईने तिला शेकायला ठेवलेल्या केकला बघायला सांगितले. जेव्हा केक पूर्णरीत्या शेकला गेला तेव्हा ती त्याला बाहेर काढणार, तेवढ्यात दरवाज्यावर कोणी खट-खट वाजविले. ती दरवाजा उघडायला गेली. त्यामध्ये केक जळाला.
Top 10 Marathi Stories For Kids With Moral
तिच्या आईने तिला दुधाच्या वाटीला टेबलावर ठेवायला
सांगितले होते. जशी ती आत आली, तितकयात एक मांजर आली व दूध पिवून गेली. ती दुधाला पाहात होती, तेवढ्यात बाहेरून एक कुत्रा आला व टेबलावर ठेवलेली मोळी घेवून पळाला. बाबाला काहीच समजत नव्हते कि तिच्याबरोबर असे का होत आहे? ती समजून गेली की आज तिची सावत्र आई तिला अवश्य रागावेल.
. आणि तसेच झाले. तिच्या आईने तिला खूप रागवले व हे सांगून घरातून बाहेर काढले की जेव्हांपर्यंत ती पिकलेली चेरी घेवून येत नाही, तोपर्यंत तिला घरात नाही.
आता बिचारी बाबा काय करेल? तिला माहीत होते की हा चेरीचा मौसम नाही. या मौसमात कुठेही पिकलेली चेरी मिळण्याची संभावना गेली. तेव्हापर्यंत चालत राहिली जेव्हापर्यंत ती पूर्णपणे थकली नाही. ती घरापासून पुष्कळ दूर आली. तिला वाटले की ती हरवली आहे. आता ती घाबरली. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले.
तिला तहान लागली. तिने इकडे-तिकडे पाहिले. दूर झाडांमध्ये तिला एक विहिर दिसली. तिथेच तिला एक बादली पण दिसली. तिचे विहिरीतून एक बादली पाणी काढले व प्यायली. तेव्हाच तिला एक आवाज ऐकू आला, ‘ऐक बाळा, तु माझे मटके भरून. देशील ?’
बाबाने आश्चर्याने चारीकडे पाहिले, तर तिला चवळचआजारी व गरीबशी म्हातारी बाई दिसली. तिचा रंग आजाराने फिका पडलेला होता. तिच्या हातात एक मडके होते. बाबाने तिला म्हटले, ‘द्या, तुमचे मडके मला द्या, मी याला लगेच भरून देते.’ बाबा ने विहिरीतून पाणी काढून मडके भरून दिले. बाबाते तिला विचारले, ‘तुमचे घर इथून फार लांब आहे का?’ म्हातारीने हो म्हटल्यावर बाबाने स्वतः तिचे मडके उचलून, तिच्याबरोबर तिच्या घरी सोडायला गेली. लहान मुलांच्या मराठी गोष्टी
घरी गेल्यावर म्हातारीने एक थैली घेतली. तिला देता देता म्हटले ‘मी खूप गरीब आहे. माझ्याजवळ तुला द्यायला काहीही नाही. यामध्ये काही वस्तु आहे. या तुला कधी तरी कामात येतील.’
बाबाने एका छोट्याशा थैलीला खोलून पाहिले. त्यामध्ये निळ्या रंगाच्या दोन रिबीन, एक चेंडू, एक तेलाची बाटली व एक गुलाबाच्या फुलाची काडी होती. बाबाला समजले नाही की या वस्तु तिच्या काय कामाच्या, परंतु तिने ती थैली घेतली.
लहान मुलांच्या मराठी गोष्टी
बाबा परत जंगलात पुढे पुढे चालू लागली. तिला घरची आठवण येत होती, परंतु तिच्यासाठी परत घरी जाणे शक्य नव्हते. जंगलामध्ये चालता-चालता तिला खूप दूरवर एक आगळं वेगळं घर दिसलं. बाबा त्या घराजवळ आली तर ती आश्चर्यचकित झाली. ते घर लाकडाच्या एक पायावर गोल गोल फिरत होते. . काही वेळ ती त्या घराला पहात राहिली. ती विचार करायलालागली की या फिरत्या घरामध्ये कोण रहात असेल? ती जोराने ओरडली ‘कोणी आहे?”
READ MORE:- 20+ love story in marathi | romantic stories in marathi
आतून आवाज आला ‘कोण आहे?” बाबा म्हणाली, ‘मी आहे बाबा. एका लाकूडतोड्याची मुलगी. तुम्ही कोण आहात?
आतून परत आवाज आला ‘आज येवून जा’ बाबा घरामध्ये आली. घरात तिला एक मोठा कुत्रा व एक मांजर दिसली. दोघेही बाबाला पहात होते. मग बाबाची नगर एका हडळीकडे पडली. हंडळीने विचारले, ‘तु इथे कशी आलीस?’ बाबाने उत्तर दिले “मी हरवली आहे, मला इथे काही काम मिळाले तर…’
लहान मुलांच्या गोष्टी – छान छान गोष्टी
हडळीने सांगितले, ‘हो, हो! तु माझ्या काळ्या जादुमध्ये माझी
मदत करू शकतेस.’
बाबाने उत्तर दिले, ‘मी कोणत्याही उलट-सुलट कामामध्ये तुमची मदत करणार नाही. मला इथे रहायचे नाहीए.’
हडळीने हसत हसत उत्तर दिले, ‘तुझे इथून बाहेर जाणे अशक्य आहे.’ तेवढ्यात बाहेरून कोणीतरी बोलवायचा आवाज आला. हडळीने सांगितले, ‘वाटते, माझी बहीण आहे. मी बाहेर जात आहे, पण तु इथून पळायचा प्रयत्न करू नकोस.’ हे सांगून हडळ आपल्या बहीणीला भेटायला बाहेर गेली.बाबाने मांजरीला सांगितले की ती इथून बाहेर जायला तिला मदत कर. मांजरीने म्हटले ‘माझ्या जवळ निळ्या रंगाची रिबीन • नाहीये तु मला निळ्या रंगाची रिबीन देशील तर मी तुझी मदत करू शकेल.’
Read More:– सासू सुनेच्या गोष्टी | sasu sunecha goshti In Marathi
तेव्हाच बाबाला आठवण आली की म्हातारीने ज्या अजब वस्तू दिल्या आहेत, त्यामध्ये निळ्या रंगाची रिबीन आहे. तिने लगेच त्या दोघी रिबीन काढल्या आणि मांजरीला दिल्या. मांजर खुश झाली. मग मांजर म्हणाली, ‘मी तर तुला जावू देईल, पण तुला कुत्र्याला खेळायला पण एक चेंडू द्यावा लागेल. ‘
बाबाला आठवले कि तिच्याजवळ म्हातारीने दिलेला एक चेंडू पण आहे. ती तो चेंडू कुत्र्याला दिला. कुत्रा खुश झाला. आता बाबासमोर एक समस्या ही होती की तच्याजवळ म्हातारीने दिलेली एक तेलाची बाटली पण आहे. तिने तेलाची बाटली उघडली व दरवाजाच्या बिजागरांवर तेल टाकले. त्यानंतर दरवाजा उघडून बाबा तिथून पळून गेली.
हडळ परत आली तर बाबाला तिथे न पाहून खूप रागावली. ती बाबाच्या मागे पळाली. आता बाबाजवळ असे काहीच नव्हते की ती हडळीपासून वाचू शकेल. तेवढ्यात तिला आठवण झाली की
Read More:– Top 20 लहान मुलांच्या मराठी गोष्टी | मराठी गोष्टी चांगल्या | lahan mulanchya goshti
तिच्याजवळ म्हातारीने दिलेली, गुलाबाच्या फुलाची काडी उरली ●आहे. त्या काडीला तिने आपल्या मागे पळणाऱ्या हडळीला दिशेने
1 thought on “ Top 10 Marathi Stories For Kids With Moral | लहान मुलांच्या मराठी गोष्टी”