20 Small Story In Marathi With Moral | लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Goshti
निळा लांडगा
( 20 Small Story In Marathi With Moral )असच एका घनदाट जंगलामध्ये खूप सारे प्राणी एकत्र राहत होते ते सगळे एक मित्र सारखे राहत होते ते प्राणी तुझा भाऊ कोणांमध्ये पण करत नसे (लहान मुलांच्या मराठी गोष्टी)
20 Small Story In Marathi With Moral
सर्वांना सर्वांना सगळेजण सारखे वाटत होते कोणी खालच्या वरचे पातळीचे वाटत नसेल पण त्याच्यामध्ये एक लांडगा राहत असे तो लांडगाला स्वतःचे स्वार्थ बघत असतो त्याला आधीपासून वाटत असे की मी या मोठ्या जंगलाचा राजा बनावे असे त्याची इच्छा होती
पण काय कानांमुळे दांडग्याची इच्छा पूर्ण झाली नाही मग तो तिच्या येऊन नेहमी नाराज होऊन जात असेल तर मग त्याला दरवेळेस वाटे मी राजा म्हणले पाहिजे माझे कोणते ऐकले पाहिजे असे त्या लांडग्याला नेहमी वाटत असेल
तसे तर त्याला लांडग्याचे सगळे मित्र चांगले होते सगळेच जवळचे होते पण मता लांडगा आला नेहमी कुठेतरी खंत वाटत असेल
एवढे सगळे होतास तू लांडगा नेहमी आपापले काम करायचा आणि त्याचे पोट भरत असे तो जंगलामध्ये नुसती फिरायचं काम करायचं त्याला काही कामे त्यांना काही काम भेटलास मग तो करायचा आणि आपापले पोट भरायचा आणि रात्री झोपून घ्यायचं दिवसभराचे दिनचर्या असायची
एके दिवस तुला अंग असच फिरत होता तर त्याच्या तर त्याच्या त्यांच्या एखाद्या सगळ्या ग्रुप मध्ये तर सगळ्यांची चर्चा चालू होती की राजा बनावे राजा कोणाला बनवावे आपल्या जंगलाचे तर
20 Small story in marathi with moral चांगला सुंदर क्षणीच शकत नाही लावला राजा बनायचा तर राजा पाण्याची स्वप्न होते तो त्या स्वप्नासाठी काही पण करायला तयार होता असं त्या लांडग्याला वाटत असेल
तो लांडगा सगळ्यांचे मत ऐकत होता गुपचूप काही तो स्वतः काही बोलत नसेल तर सगळ्यांचे मत ऐकून आपल्या घरी निघून गेला आणि घरी गेल्यानंतर विचार करत बसला की आता हे आता राजा बनवायचं कोणाला हे सोचत आहेत तर मग आपण पण भाग घेऊन बघूया आणि काहीतरी लावूया
लांडगा काहीतरी युक्ती लावतो आणि विचार करत बसतो मग तो असे विचार करत करत त्याला भूक पण लागलेले असते तुझ्यावर पण नसतो तर मग विचार करतो तुझ्यावर नसतो मग काय करतो तो
लहान मुलांच्या मराठी गोष्टी
विचार करू लागतो आणि विचार करता करता त्याच्या लग्नामध्ये फिरत असतो जंगलामध्ये फिरता फिरता आश्रम त्याच्या झाडावरून निळा रंग त्याच्यावर पडतो तर त्याला समजतच नाही काय झाले आहे त्याला त्याच्या अंगावर रंग पडला आहे समजते पण मग तो पुन्हा निळा झाला आहे हे त्याला समजत नाही
लहान मुलांच्या मराठी गोष्टी त्याच्यानंतर ना तेव्हा त्याला त्याचा प्रतिमा बघायला पण कुठे जागा नव्हती तर मग उद्या जंगलामधून जात असे तेव्हा त्याला बघून सगळे प्राणी घाबरून पळून जात असे तर त्याला प्रश्न पडत होता की मला घाबरून का बर पडत आहे सगळे तर मग हे बघून त्याला एक आचार्य वाटत होते पण मग तो
तो त्यांच्या सगळ्यांच्या कृती बघून त्याला काही वेगळे वाटले नव्हते तर त्याच्यानंतर त्याच्या ग्रुप मध्ये गेला आणि त्याला चांगल्यांना बघून लांडग्याला बघून सगळे घाबरून गेले आणि सगळे पळून गेले तर मग लांडगाला वाटलं काहीतरी नवीन घडलेले आहे तर मला बघून तर कोणी घाबरणार नाही मग काय झाले यांना तर मुक्त विचार करतो
आणि तो जातो आपल्या नदीकाठी नदी काठी का गेल्यानंतर तो नदीमध्ये आपले प्रतिमेवर बघतो प्रतिबंध बघितल्यानंतर तो स्वतःला भक्त पाण्यामध्ये तर तो बघतो हे आपण पूर्ण झाला आहोत तर मग याच्यातच त्याला डोकं याला तर डोकं लावतात
की आता मी हे सगळ्यांसमोर जाईल आणि त्यांना सगळ्यांना सांगितले जंगलाचा राजा आलो आहे दुसऱ्या गावातून मी इथे जंगलाचा राजा आलो आहे तर तुम्ही आम्हाला सगळे राजा बोलावे असं तो त्याच्या डोक्यात सुचते आणि तो व्यक्ती
Marathi Goshti
उपयोग केल्यानंतर ना ते सगळे सगळे त्यांना म्हणतात हो राजा चालेल तो सगळ्यांना सांगतो मी तुमचा राजा आहे असे तसेच त्यांना काही पण फसवतो आणि सगळे फसून पण जातात
त्याच्यानंतर ना काही तरी जंगलामध्ये काहीतरी
READ MORE:- Top 10 Marathi Stories For Kids With Moral | लहान मुलांच्या मराठी गोष्टी
भांडण चालू असते तेव्हा राधे सगळ्यांना शांत कारंजा त्याच्यामध्ये खूप जोराने ओरडतो त्यांना
ओरडताना सगळ्यांनाच आपल्याला लांडगाचे खरे आवाज ऐकू जाते आणि सगळ्यांना तो सगळ्यात राजाला जंगलामधून काढून टाकतात आणि सांगतात तो आम्हाला फसवले आहे आम्ही तुला जंगलात ठेवणार नाही तर असे बोलून त्या सगळ्या लांडग्याला कादून टाकतात …
तात्पर्य :- खोटे बोलून कधीही सवतचे आस्तित्व निर्माण करू नये …
4 thoughts on “20 Small Story In Marathi With Moral | लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Goshti”