Top 5 Love Stories in Marathi | Marathi Love Story | Romantic Stories in Marathi 2024
Romantic Stories in Marathi 2024
एक साधारणता मुलगा असतो तो त्याची साधारणतः लाईफ जगात असतो तरी साधारणतः लाईफ जगता जगता तो त्याचा करिअर करण्याचा टेन्शन असतं त्याला त्या टेन्शनमध्ये तो त्याचा स्वतःला गुंतवून घेतो
आणि एवढं सगळं होता होता तो करिअर तो कार्याचा टेन्शन घेतच होता पण त्याच्या पण त्याच्या फॅमिलीचा पण टेन्शन त्याला होत असतं तर त्याच्यात त्याच्यासाठी तो पण करायचा आणि याचा कॉलेज पण सुरू ठेवायचा
एवढा सगळा करता करता त्याला स्वतःला वेळ भेटत नव्हता मग तू कॉलेजमध्ये असंच बसला होता मित्रांमध्ये बसल्या असताना नंतर ना तो लेक्चरला जातो लेक्चर करतो लेक्चर करून वगैरे झाल्यानंतर तो कॉलेजमध्ये बसतो
थोडं काय गडबडीमुळे त्याला कॉलेजला जाता येत नव्हतं तर बऱ्याच दिवसानंतर तो कॉलेजला आलेला असतो तर कॉलेजच्या लाईफ मध्ये त्याला रोज रोज मुली दिसतात रोज इतर लोक भेटतात पण मग ते आज असं काय घडलं होतं की त्याचा पूर्ण दिवस बदलून गेला होता
तो लेझरला रोज बसायचा रोज फक्त आज कधी नव्हता विचारला आलेला होता पण त्याला काय माहिती काय झाले होते आज अचानक मनात थोडसं भिरभिरल्यासारखं होत होतं त्याला थोडासा घाम वगैरे येत होता तो स्वतःच विचार करायचा की माझी तब्येत ठीक आहे तर मला काय झाले आहे असे
तो मनातल्या मनात बोलू लागतो थोड्यावेळ लेक्चर वगैरे करू थोडसं काम करू आणि थोडासा आराम करायला घरी जाऊ मग तेवढा होता लेक्चरला सगळे लेक्चर टीचर लोक येतात लेक्चर सुरू होते
प्रेमाची सुरवात:-
एवढं सगळं होता तो विचार करत होता मला असे होते काय पण नेमकं त्याचे खरे कारण होते लेक्चरला सगळे विचारलं सगळे मुली रोजच्या मुली येत होत्या वर्गामध्ये रोज वर्गातले मुले येत होते पण माझा अचानक असे झाले होते … ?
नुकतेच त्या मुलीचे कॉलेजमध्ये नवीन ऍडमिशन झाले होते आणि ऍडमिशन होऊन तिला नेमका माझा वर्ग मिळालेला होता तर मग तिला बघताच मला असे काय झाले जिने माझी पूर्ण तब्येत बिघडून गेली मनात काहून उठले ते मुलीला बघितल्यावर माझं मलाच भांडवले नाही
ती मुलगी वर्गात येते आणि बाजूच्या बेंचवर बसलेली होती तर तिला बघितल्यावर मला असे मनात माझ्या किलबिल व्हायला लागली की काय होतंय काय नाही तर त्याला समजत नव्हते हे काय होते तर त्या मुलीला बघून
येत नव्हता त्या मुलींमध्ये असे काय होते जो त्या मुलाला प्रश्न सतत प्रश्न मध्ये पाडायचा
READ MORE:- 20 Small Story In Marathi With Moral
तर मित्रांनो तुमच्या वर्गात पण एखादी मुलगा असो किंवा मुलगी असो नवीन आल्यानंतर तिच्यासोबत बोलायचे आतुरता किंवा तिच्यासोबत मैत्री करण्याची आतुरता आपल्या मनाने लागलेली असते कारण ती नवीन असते ती तिला पण आपल्या सोबत कोणालातरी मित्रा किंवा मैत्रीण बनवायचे असते तर आपल्याला पण वाटतं ना आपण मैत्री करावी काय करावी पण त्याला तिच्याबद्दल वेगळच काय जाणवत होते पण त्याच्या पहिले त्याला तिच्यासोबत मैत्री करायची होती पण मैत्री करण्याचे पहिले तो तिच्याशी खूप घाबरायचा बोलायसाठी
असंच काही दिवस चालले गेले तो तिथे तो त्याचा तो त्या पोरीसाठी तिच्याशी थोडसं दोन मिनिटं बोलण्यासाठी तो त्याचा दोन मिनिटं काम बाजूला ठेवायचा आणि रोजच्या रोज लेक्चर करायला लागायचा असे बरेच दिवस चालत होते त्या मुलीचे त्या मुलाकडे लक्ष गेले आणि ती मुलीला पण मनातून काहीतरी वाटायला लागले की याला काहीतरी सांगायचे आहे पण हा घाबरत आहे म्हणून आज बोलत नाहीये
मग त्याच्यानंतर काही दिवसांनी ती मुलगी स्वतः मुलाकडे आली आणि त्याला आणि त्याला विचारलं तुला काही मला सांगायचे आहे का किंवा काही बोलायचं आहे का किंवा काही काम आहे का तू असं वागतोय मी बघतोय तुला खूप दिवसापासून तुका घाबरतोय का
हे सगळे ऐकून त्या मुलाला आनंद तर झाला पण त्याला तो आनंद सांगता येत नव्हता शब्दांमध्ये कारण तो त्याला तिच्याशी बोलायचं होतं आणि ते स्वतःहून त्याला येऊन बोलते तुला काही सांगायचे का काही बोलायचे का मग यांनी त्याला आनंद तर होणारच होता मग तो काही बोलत नाही तेवढा तर निघून जातो तो म्हणतो तुम्ही तुला उद्या काहीतरी सांगणारे तू प्लीज इथे येऊन भेटशील का?
मग ती सांगते हो चालेल मी येथे उद्या तुम्हाला सांग मग काय सांगणारे पण माझं घाबरून राहू नको मनातल्या गोष्टी क्लियर कर
तर अशा पद्धतीने रोज रोजच्या दिवसासारखा आजचा दिवस पण निघून जातो आणि जो तिला भेटण्याचा दिवस येतो मग लेक्चर करता दोघेपण आणि थोडसं गार्डनमध्ये येऊन बसतात आणि मग तो तिला सांगतो मला तुला काहीतरी सांगायचं होतं मला तुझ्याशी मैत्री करायची होती तर तू करशील का?
ती खूप तिला हे ऐकून थोडासा धक्काच बसतो पण ती जरा जोराने हसायला लागते ती माती त्याला बोलते अरे तू वेडा आहेस का एवढा फक्त मैत्री करायची होती तरी तू इतका घाबरत होतास तू सांगायचं ना मैत्री करायची होती असं तर मी केली नसती का सगळ्यांची तर मी मैत्री केली पण मला करायची होती पण तुम्हाला सांगितलं नाही
एवढं सगळं झाल्यानंतर ती हसायला लागते आणि त्यांच्या गप्पा सुरू होऊन जातात गप्पा सुरू झाल्या झाल्या त्यांचं थोडं बोलणं वाटतं मग ते घरी जातात
अजून काही दिवसांनी बोलता बोलता त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर एक्सचेंज होतात आणि त्यांचा मोबाईल वर बोलणं सुरू होतं मोबाईलवर सोडलं त्याला दिवसा पण म्हणजे ऑफलाइन पण सुरू असताना ऑनलाईन पण सुरू असते आता त्यांच्या मैत्रीला पण पाच सात महिने होऊन जातात मग ते एकमेकांना ओळखू लागतात पहिल्या प्रेमाच्या भावना तर त्या मुलाच्या मनातच असतात पण तो तिला सांगत नाही पहिला तर फक्त तिला मैत्रीचा म्हणून सांगतो त्यानंतर ना पाच सहा महिन्यानंतर
Marathi Love Story
त्याला वाटते आता पाच सहा महिने झाले आता मी पण ओळखलं आहे चांगले आणि ती पण तिला तिने पण मला नीट ओळखलेला आहे तर तिच्या मनात काय आहे का नाही मला माहित नाही पण माझ्या मनात तिच्याबद्दल खूप प्रेम आहे आणि मी हे तुला उद्या सांगणारे असो तर मनातल्या मनात ठरवतो आणि तिला सांगतो की मला उद्या तुला भेटायचंय आणि काही चारी सांगायचे तर तुम्हाला भेटशील का?
एवढं झाल्यानंतर ती पण त्याला म्हणते हो चालेल काही नाही भेट आणि सांग काय ते ओके तर मग लेक्चर होते सगळे होते मग तो तिला भेटायला जातो ती पण त्याला भेटायला जाते दोघे भेटतात आणि त्या भेटायला जायच्या वेळेस
भेटायला गेले ते दोघेपण भेटतात पण तो भेटायला जायच्या वेळेस तू खूप एक्साईटेड असतो की तिला काही रोज घेऊन जाऊ का चॉकलेट घेऊन जाऊ का पण त्याच्या मनात खूप सारे गोष्टी चालू असतात पण तिच्या मनात चालू असतील का नाही याची पण त्याला भीती वाटत असते
शेवटी तीन तीन छोटे एक बुके घेऊन आणि चॉकलेट घेऊन तो तिला भेटायला जातो ठीक आहे ऑलरेडी येऊन बसलेली असते मग ती त्याला रागवते थोडासा की इतका वेळ का झाला मग तो सांगतो आग हे रोज वगैरे घ्यायचे होते तर ती म्हणते का?
उत्तर देतो अरे वेड्या तुला साठीच लागत होते मला तुला काहीतरी सांगायचंय
ती म्हणते अच्छा सांग ना मग मग तो पण म्हणतो हो सांगतो
एवढं सगळं झाल्यानंतर तो तिला काय म्हणतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे इतके दिवस मी तुला ओळखले तुझा आहे का नाही मला माहित नाही मला तुझ्यावर खूप प्रेम आहे जीवावर प्रेम आहे मला आजपर्यंत कुठल्याच पोरीकडे बघून असं फिलिंग आले नाही की तुझ्याकडे बघून आली तर तुम्हाला साथ देशील का?
तिच्यासाठी हे सगळं नवीनच होतं पण तिला थोडासा प्रश्न पडला की हे असं का बोलतोय तिच्या मनात पण काहीतरी असेलच
त्याला वाटत होते पण मग तिच्या मनात काय होतं ते देवालाच माहिती आणि तिलाच माहिती
READ MORE:- Best 10+ Happy New Year 2024 Images, Pics, Photos, Pictures, Wallpaper, And Messages
तो बोलतो मी तुला एवढं सगळं सांगितलं आणि तू काहीच बोलत नाहीये तर मला माहित नाही तू हा बोलशील का नाही बोलशील
पण जे काय बोलशील ते आत्ताच क्लिअर करून सांगशील मला तो असं बोलतो आणि तो मला बोलतो तू विचार कर आणि मग मला उद्या सांगशील नाहीतर थोडे दिवस घे मला काही टेन्शन नाही फक्त तुम्हाला रिप्लाय दे हा किंवा नाही
Romantic Stories in Marathi 2024
ते दोघे भेटल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर तिचा रिप्लाय येतो ती खूप विचार करते आणि मग त्याला उत्तर सांगते ती बोलती माझ्याकडं हा आहे
हे ऐकून त्या मुलाला अतिशय आनंद होतो हा आनंदाचा गगनात मावत नव्हता असे काहीतरी म्हणायला पण काही प्रॉब्लेम नाही
ही आनंदाची बातमी ऐकून त्याला इतका आनंद झाला होता तो तिला पहिल्यांदा मंदिरात घेऊन गेला होता
एवढा सगळं झाल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप गप्पा झाल्या खूप दिवसानंतर म्हणजे दोन-तीन वर्ष तीन वर्ष त्यांचा रिलेशनशिप होता त्यांच्या गप्पा झाल्या सगळं झालं म्हणजे ते जवळने पूर्ण ओळखून घेतले होते एकमेकांना आणि एवढं सगळं होतं होता……
3 वर्ष झाले होते relation ल आणि त्यांनी तिला सांगतल आपण आता आपल घरी सांगु या
ती पण हो म्हणाली मग ते बोलले आधी तू तिकडे सांग मास्या घरी हो च बोलतील…
ती बोलली हा …
ती बोलली उद्या मी कळवते आणि तुला संगते
असच दिवस जातो आणि उड्या च दिवस उगवतो …
ती त्याला call करते आणि सांगते . घरचे आईकत नाही आहे
मग ती त्याला बोलते माझ खुप प्रेम आहे तुझ्या वर पण घरचांशिवय मी कसं लग्न करू
तो बोलतो टेन्शन नको घेऊ .. मी आहे ना
मग ते आधी लग्न करून घेतात मग घरी संगता
घरी खूप प्रॉब्लेम सहन करून त्यांचा घरचे ऐकता मग ते हॅप्पी राहता
So cute baby
Mast yar
.
.
.
.
.
.
.
.
.✅