भुताच्या गोष्टी bhutachya goshti | Horror story In marathi | डेंजर भुताच्या गोष्टी
![भुताच्या गोष्टी bhutachya goshti](https://kidsstorymarathi.in/wp-content/uploads/2023/05/लहान-मुलांच्या-मराठी-गोष्टी.png)
-
Real Horror Stories In Marathi
-
Horror story In marathi
-
डेंजर भुताच्या गोष्टी
-
real horror story in marathi
-
horror story in marathi pdf
-
लहान मुलांच्या छान छान गोष्टी मराठी pdf
-
मराठी गोष्टी लहान मुलांसाठी pdf
भुताच्या गोष्टी महाराष्ट्र राज्यातील नांदेड गावाजवळील रायपूर परिसरात आजही रक्ताच्या तहानलेल्या चेटकीणांचा वस्ती आहे. स्थानिक लोकांचा विश्वास आहे. ती डायन आधी रात्री इथून जाणाऱ्या लोकांना आपल्या ताब्यात घेते आणि नंतर त्या व्यक्तीचे रक्त पिऊन स्वतःला अमर करते. हा परिसर डिनोचा असल्याचे मानले जाते. मानवाने येथे पाऊल टाकणे धोक्याशिवाय नाही.
आणि जर तुम्ही तिथे गेलात तर कोणतीही चूक तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकते. तुमचा यावर विश्वास बसत नसेल, तर इथल्या कोणत्याही झाडावर खिळा ठोकण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच बघा. पण तुम्ही लोक मृत्यूला नक्कीच सामोरे जाल. भलेही तुम्हा लोकांना ही अंधश्रद्धा किंवा अविश्वास वाटत असेल. ही या झपाटलेल्या गावाची परंपरा आहे.
हे झपाटलेले गाव शापित मानले जाते. इथे फक्त एक-दोन चेटकीण नाहीत तर सगळ्याच भागात आहेत. नांदेडजवळील या छोट्याशा गावात सध्या चेटकिणींचे साम्राज्य आहे. असे येथे मानले जाते. पूर्वी इथे एक डायन राहत असे. पण त्या डायनने गावातील काही मुलींचे आत्मे आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांना आपल्यासोबत नेले. (lahan mulanchya goshti)
real horror story in marathi
आई वडील भाऊ आणि बहिण एवढे चार जणांची फॅमिली होती त्या फॅमिली रोज सुखाने राहत होते
त्यांचे घर त्यांचे घर नेमका समुद्रात किनाऱ्याच्या बाजूला होते ते घर एकदम मोठे होते आणि दिसायला थोडेसे
घाबरत होते त्या घराला पाहून सगळेजण थोडेसे घाबरत होते पण मध्ये घाबरण्यासारखी गोष्ट काय ते घरामध्ये नव्हती पण ते रात्रीच्या वेळेस च्या घरामध्ये थोडेसे वेगळेच आवाज यायचे ते पण त्या चार लोकांना ते आवाज बिलकुल नाही ऐकवायचे ते चार लोकांना सोडून
रात्रीचा सगळं रात्रीचं सगळं गाव वाल्यांना ते आवाज ऐकू जायचे हे सगळे बघून गाववाल्या चिंतेत पडले…
त्यानंतर गाववाल्यांनी गावामध्ये एक सभा बोलवली ग्रामपंचायत मध्ये सभा बोलावल्यानंतर त्या घराच्या चार लोकांना गावात बोलवण्यात आले
READ MORE:- Difference Between Domain Registration And Hosting
( horror story in marathi ) त्यानंतर ते सभेमध्ये त्यांचे बोलणे झाले असे की तुमचे घर असे आहे की समुद्रकिनाऱ्याला लागून ते तुमचे घर आहे ते आधीच खूप मोठे आहे त्या घराला बघून सगळ्यांना भीती वाटते आणि त्या घरामध्ये रात्रीचा तुम्ही झोपल्यानंतर ना खूप आवाज येतात
पण ते घरामधले ते मोठे मोठे माणूस होतो तो बोलला असे कसे येऊ शकते ते आम्हाला आवाज ऐकू येत नाही तुम्हाला कसा ऐकू येतात याचे या मागचे कारण काय
लहान मुलांच्या छान छान गोष्टी मराठी pdf
त्या गावामध्ये ते चार लोक नवीनच राहिले आलेले होते तर ते दुसऱ्या गावावरून या गावांमध्ये राहायला आले होते हे घर त्यांनी भाड्याने घेतलेले होते
त्यानंतर हे घर भाड्याने घेतल्यानंतर त्यांना राहून दोन वर्ष होत आली पण त्यानंतर ना दोन वर्षानंतर असे काही
असे काही कृत्य त्यांना आढळून येत होते पण ते सगळे घडणाऱ्या प्रकार घरवाल्यांना बिलकुल जाणवत नव्हतं ते घर वाल्यांना सोडून बाकी सगळे गावाला ते प्रकार दिसून येत होते
त्यानंतर सगळं गावाला यांच्या सभा झाल्यानंतर घरातल्यांनी बाकीच्यांना लोकांना बोलावलं ग त्यांच्या फॅमिली वाल्यांना बोलवले आणि थोडासा बसवली घरामध्ये पण आणि विचारू लागले की असे काय होत आहे असे काय घडत आहे सध्या तरी?
त्यानंतर घरच्यातले जे मोठे बाबा होते ते त्यांना घर वाल्यांना सांगू लागले की आपण काय करू एक बाहेर तांत्रिक आहे गावाला मोठा सगळ्यांचा विचार नेमके काय होत आहे
काही दिवसानंतर तांत्रिकीला बोलवल्यानंतर ना तो तांत्रिक सगळ्यांना सगळे विचारू लागले की असे काय होत आहे जे आम्हाला जाणवत नाही पण बाकीच्या लोकांना जाणवत आहे
त्यानंतर तांत्रिक पहिल्या दिवशी आला त्याच्यानंतर फक्त बोलला मी आज फक्त तुमच्या घराचा फक्त फेरफटका मारून जाणार आहे नंतर दोन-तीन दिवसांनी परत येईल मग तुम्ही तेव्हा तुम्हाला सांगेल नेमकं काय घडतंय
असे बोलून तो तांत्रिक आपल्या घराकडे निघून गेला
त्यानंतर दोन-तीन दिवसांनंतर तांत्रिक परत आला आणि त्यांना सांगू लागला आणि छोट्या मुलांनी बाहेर जावे आणि मोठ्या माणसांनी माझ्यासमोरून बसावे
खूप मोठा मुद्दा मांडला
त्या तांत्रिकने सांगितले मी तुमच्या घराचा पूर्ण अभ्यास केला आहे आणि सांगितले आहे तुमच्या घरामध्ये असे काय होत आहे
त्यानंतर साधारण तांत्रिकने सांगितले तुम्ही या घरामध्ये राहण्याच्या आधी एक या घरामध्ये एक मुलगी राहायची तिचे काही अपघातामुळे मृत्यू झाला आहे त्याची आत्मा अजून शांत भेटली नाहीये म्हणून ती आत्मा तुम्हाला त्रास देते पण तुमचे काही चुकी नाही याच्यामध्ये
म्हणून तुम्हाला जो होणारा त्रास जाणवत नाहीये तुम्हाला सोडून पूर्ण गावाला ना हा त्रास जाणवत आहे याच्या अर्थ तो मग तुमची काय चुकी नसून सगळ्या गावाला यांच्यामध्ये चुकी आहे
त्यानंतर गावाला यांना विचारले तर सगळे इतिहास काढून सांगितले की या गाया घरामध्ये एक मुलगी राहायची तिचा काही
Read More:- भुताच्या गोष्टी bhutachya goshti | डेंजर भुताच्या गोष्टी | horror stories in marathi
त्याच्यामुळे तिच्या आत्मसात तिच्या आत्म्याला शांती मिळाली नाही अजून
असे बोलून तो म्हातारा निघून गेला आपल्या घरी एवढं झाल्यानंतर घर वाल्यांचा म्हणणं होतं की असे का होत आहे पण ते आत्म्याला शांती का मी नाही मिळाली?
त्यानंतर नातं तांत्रिकने थोडासा परत विचार केल्यानंतर ना काय अभ्यास केला वगैरे त्याच्यानंतर त्या मुलीच्या आत्म्याला विचारले नेमके काय झाले होते असे तसे विचारलेले नंतर मग त्यांनी काहीतरी पूजा वगैरे केली
horror story in marathi pdf
एवढं झाल्यानंतर ना दोन-तीन दिवसात दोन-तीन दिवस पलटून गेले तरी त्यांना तो त्रास पुन्हा जाणवायला लागला गावाला जाणवायला लागलं तर गावाला यांचं म्हणणं होतं हे घर आपण काढून टाकूया आणि याच्या जागी वडाचे झाड बांधूया
हा मुद्दा तांत्रिकला बिलकुल आवडला नव्हता कारण घ्या घरामध्ये त्या मुलीचे आत्मवती त्या आत्म्याला शांती भेटली नव्हती आणि आणि वरून गावाला म्हणत होते हे घर काढून टाकू
त्याच्यानंतर ना मग तांत्रिकने काहीतरी उपाय केले आणि त्या मग त्या आत्म्याला शांती मिळवून दिली पण ते शांती पण त्यात मला तरी शांती हवी नव्हती तर त्या आत्म्याला
Read more :- 20 Best Marathi Horror stories
एखाद्या बळी घ्यायचा होता ते सांगत होती मी माझी माझी शांत निघून जाईल पण मग त्या
त्याचा त्याला तिला मृत्यू करायचा होता अशा पद्धतीने अशा काही दिवस उलटून गेले त्याच्या नंतर ना ज्या माणसाला त्या आत्म्याला मृत्यू करायचा होता
एक्सीडेंट मध्ये त्याचा मृत्यू झाला
एवढं झाल्यानंतर लोकांना वाटत होते आता याचा एक्सीडेंट झाला आहे आता मग आता मग आपल्या गावाला शांती मिळणार आहे पण मग त्यात माझं म्हणणं होते तुम्ही मला आधी खूप त्रास दिलाय मी तो पण तुम्हाला त्रास देईलच असे बोलून ते आत्मा निघून गेली
त्यानंतर ना काही काळा नंतरच्या घरवाल्यांनी ते आत मध्ये आत्म्याला त्या तांत्रिक कडून बघितले आणि सांगितले की तू असं नाही करू शकत चुका होता सगळ्यांकडून असे तिला समजावून सांगितले आणि ती आत्मा निघून गेली आणि मग ते गाव एकदम
सुखने राहू लागेल..
1 thought on “भुताच्या गोष्टी bhutachya goshti | Horror story In marathi | डेंजर भुताच्या गोष्टी”