लहान मुलांच्या गोष्टी | जादूच्या छान छान गोष्टी | lahan mulanchi goshti
लहान मुलांच्या गोष्टी
लहान मुलांच्या गोष्टी एक गाव असते. त्या गावात वडील आणि मुलगी राहत होती
त्या मुलीचे कोणीच साथी नसतात
तिला एक स्वप्न पडणे …
स्वप्न बगून तिला प्रश्न पडणे
तिच्या मुले दुसऱ्याला त्रास
तिचा प्रामाणिक पना
तिला नवीन साथी मिळाला आणि अतिशय आनंद झाला ..
एक गाव असते. त्या गावात वडील आणि मुलगी राहत होत
एक गाव होते आणि त्या गावात एक लाकूडतोड्या राहत होता. त्याची
एक मुलगी असते तिचे नाव मल्लिका असते पण तीला तिचे वडील,प्रेमाने मल्ली म्हणत असत. मल्लीची आई तिचा जन्माच्या वेळेस च स्वर्गवासी झाली होती. लाकूडतोड्या पूर्ण दिवसात कामात दंग राहत असे.तो जेवन बनून कामाला जात असे.. आणि ते लाकडे घेऊन विकायला नेत असे.
तो घरी येई पर्यंत पूर्ण दिवस निगून जात असे(Lahan Mulanchya Goshti)
त्या मुलीचे कोणीच साथी नसतात
मल्ली दिवसभर घरात असे तिला कोण मित्र नव्हते आणि कोणी साथी नव्हते ती एकटीच राहत असे .. . तिच्या घरी कोण येत नसे आणि ती कोणाकडे जात नसे तिचा दिवस असच जात होता .. ती मग स्वतःशीच गप्पा गोष्टी करत असे .
तिला ह्या सगळ्यांची सवय च झालीं होती आणि तिचे वडील कामावरून आले का ते तिचा सोबत गप्पा गोष्टी करत असे…
मग ते जेवण करत असे सोबट मग तिचे वडील तिला गोष्ट संगुन झोपी लावत असे.
असे मल्ली चे दिवसाचे रूटीन असायचे ….
एक दिवस असच वडील कामाल गेल्यावर ती पण बसले होती आणि समोर तिचा काही मुले खेळत होते तिने ते बगितले .. पण ती त्यांच्यात गेली नाही … कारण तिचे कोण साथी नव्हते … तिला त्याचे वाईट वाटले..
आणि ती नीगुन घरात येऊन रडायला लागली आणि स्वतःशीच बोलू लागली . . जर माझ्या जवळ कोण मैत्रीण आणि मित्र असते तर मी पण असच खेळ खेळेल असते …. आणि एवढे बोलून ती रडू लागते
आणि म्हणते जर माझ्या जवळ जर आई किंवा बहीण भाऊ असते तर मी पण गप्पा माऱ्यला अस्त्या .. आणि ती नाराज होते आणि अशीच झोपी जाते ….
lahan mulanchi goshti
तिला एक स्वप्न पडणे …
- जादूच्या छान छान गोष्टी
- Marathi Stories
- Bal goshti छान छान गोष्टी
READ MORE:- Top 20 लहान मुलांच्या मराठी गोष्टी | 20 Chan Chan Goshti Marathi with Morals
ती झोपी गेल्या नंतर तिला एक स्वप्न पडते ..
ती झोपते आणि तिचा स्वापणात एक मुलगी दिसते . ती खूप गोड असते ..
तिला ती मुलगी खूप आवडते …
ती त्या मुलिजवल जाते आणि बाजूला येऊन बसते तिला ती मुलगी खूप आवडते कारण ती पूर्ण एका बाहुली सारखी दिसते आणि तीन खूप गोड हसते ती तिचा जवळ जाऊन बसून. घेते..
ती तिला विचारते तू कोण आहेस?तू कुठे राहतेस ?काय करते ? अश्या प्रशंनाचा बाजार ती मल्ली त्या गोड मुळीजवल मांडते .. आणि खूप गप्पा मारू लागते
..आणि मग ती मुलगी सांगते मी तुझ्यासाठी परीलोकान मधून आले आहे
तुझा सोबत मैत्री करायला तसा मला आदेश आहे . असे बोलून ती मुलगी शांत होते…
आणि मली ल धक्का बसतो ती तिला विचारते ..
काय ? तू परी आहेस तशी दिसते तर आहेच मना पण तून खर परी आहेस .. हे ऐकून तिला धक्का बसतो च पण आनंद पण होतो
तिच्या मुले दुसऱ्याला त्रास
मग ती म्हणते मला विश्वास बसत नाही आहे तू परी आहेस ते मला आनंद झाला पण मी कसकाय समजू ?
ह्यावर परिनी हसून संगितले तुझ्यासाठी मला खास पाठवलं आहे
आता तुला कस सांगू हे मला च समजत नाही आहे ….
मग ह्यावर मल्ली बोलली मी तुला हाथ लाऊन बगते … म्हणजे मला समजेल..
.ह्यावर परी बोलली आरे नाही असं तू नाही करू शकत
हायवर मल्ली बोलली पण का मी का नाही करू शकत मी मला पटत नाही आहे मला तुला हाथ लावायचा. आहे
परी ने एवढं नाही सनगुं पण आपल्या मलली ने शेवटी हात लवयचा आधी तिला विचारले .. काय होणार मी तुला हाथ लावला तर…. ?,,
यावर परी बोलली तू मला हाथ लावला तर मी ह्या मिंतल एक दगड बनून जाईन तर तू काही च करू शकणार नाही आणि मी कधीच बरी नाही होणार .
पण माल्ली ल खोटे वाटेते .. तरी ती त्या परीला ल हाथ लावते .
लहान मुलांच्या गोष्टी तिच्या मुले दुसऱ्याला त्रास
त्या 2मिनटात काय होते ते पाहून मल्लि ल पण धक्का बसतो आणि तिला हाथ लावल्या नंतर एक धूर येतो त्यांनी मलल्ली ल काही दिसत न्ही
मग तो. धूर निगुण जातो .. आणि ती आजू बाजू ल बगटे तर ती परी नसते
ती तिला खूप शोधते …
आणि मग तिला काही वेळात रडण्याचा आवाज येतो . ती आजूबाजूला बागते आणि तिला कोणीच दिसत न्हीं
मग एक आवाज तिला ऐकू येतो खाली बग ……
मग ती खाली बगती तिला एक दगड दिसतो तो ती परी असते .
ती मल्ल.. म्हणते मला माफ कर मी तुसे ऐकले नाही आणि हे असं झालं ….
मग ती म्हणते आता मी काय करू … ?;:
ती म्हणते तुला जमेल का .. ? मलि या वर म्हणते मी चूक केली आहे मला तुला नीट क्रीच आहे आता मी करणारं
तू मला संग मी काय करू शकते एवढे बोलून मलली शांत होते
मग ती परी तिला सांगते तुला आधी परिलोकान मद्ये जाऊन परिरणी ल संगवा लागेल पुढे काय ते परिरणी संगतील.
माली म्हणते मी परीलोकण मद्ये कस जाऊ
मग परिन तिला सांगते तू 3 डा रथ ल आवाज दे रथ येऊन जाईन आणि तो तुला घेऊन जाईल ती परी च्या सांगण्या सारखे करते आणि तेवढ्यात
वरून रथ येतो
ती त्या रथावर बसून जाते ..
आणि परी लोकं मद्ये पोहचते हे बगून परी ल आनंद होतो एक साधारण मुलगी एवढं पण करू शकते
ती परी ल सगळे घटना सांगते. आणि परी यावर मंती ती बरी तर होईन पण …..
तिचा प्रामाणिक पना
ती म्हणते पण काय ह्या vr परी म्हणते तुलाएका पर्वतावर जव लागेल . ती म्हणते मग .
परी म्हणते तिथे कोणी च जात नहीं तिला जाता येईन का?
माली कोणाचा विचार न करता पर्वतावर जाते आणि तिथं तिला ते गुलाब दिसते ती ते गुलाब घ्यला जाते आणि तेवढ्यात तिला शिपाई आवडतात
ते म्हणता तू हे गुलाम घेऊ नाही जाऊ शकत
ती म्हणते तुम्ही मला कैदी करा पण मला जाऊ द्या मी वापीस येऊन
कैदी होईल
READ MORE:- Akbar Birbal Stories In Marathi | Marathi Gosti
जादूच्या छान छान गोष्टी
हा तिचा प्रामाणिक पना बगून शिपाई हसतात आणि म्हणतात बाळा तू जाऊ शकते .
तू चंगळ काम करते आहे तू जा
ती त्यांचे आभार मानून निर्गुण येते
मग ती ते गुलाम त्या परीच्या डोक्यावर फिरवते आणि मग ती बरी होते.
हे बगून सगळ्यांना आनंद होतो.
मग ती परी बोलते तू खूप प्रामाणिक आणि चंगली मुलगी आहेस
काही केधी गरज पडली तर संग कधी काही वाटल तर ये परीलोकात
तुझ स्वागत आहे कडी पण
पण फक्त कोणाला सांगू नको
यायचं असेल तर फक्त रथ ल बोलिवच येईन तो
अस म्हणून परी जाते
तिला नवीन साथी मिळाला आणि अतिशय आनंद झाला ..
एवढे होऊन पण तिला एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन साथी मिळाला हे बगून तिला आणि परिना आनंद झाला
2 thoughts on “लहान मुलांच्या गोष्टी | जादूच्या छान छान गोष्टी | lahan mulanchi goshti”