30 stories with moral in marathi | लहान मुलांच्या मराठी गोष्टी| Stories In Marathi
stories with moral in marathi
लहान मुलांच्या मराठी गोष्टी एक मोठे से राज्य होते ते राज्यांमध्ये एक छोटेसे गाव होते त्या गावांमध्ये एक राजा राहत असे ते राजाचा खूप मोठा राजमहल होता तर आज मला मध्ये राजाराणी आणि त्यांचे छोटेसे राजकुमारी राहत असे (Marathi Stories For Kids With Moral)
तो राजाचा राजकुमारीवर खूप खूप जीव लावत असे आणि ती राणी पण तर राजकुमारी जे खूप लाड पुरवत असे करत करत ते राजकुमारी थोडीशी मोठी होते
राजकुमारी आता मोठी झाली होती तिला शाळा शाळेत जायची ती व तिच्या खूप लाड करायचे पण तिला खूप प्रेम करत असेल तिच्या सगळ्या लाड पुरवले जात असे आणि तिला जे आवडेल ती वस्तू लगेच त्याच्या डोळ्यासमोर येत असे
एवढे सगळे बघून तिला एवढ्या सगळ्यांचे प्रेम बघून त्या प्रेमाची तिला किंमत राहत नव्हती तर ती काय करायची सगळ्यांना सगळ्यांना आपल्यासमोर काहीच समजायचे नाही तिला स्वतःवर खूप घमंड यायला लागला होता हे राणीला समजू लागले आणि ही गोष्ट आणि राजाच्या कानावर टाकली लहान मुलांच्या मराठी गोष्टी
राणीने राजाला सांगितल्यानंतर राजा और राजा बोलला हो मला पण समजत आहे आपल्या राजकुमारीचे वागणे थोडे वेगळे होत चालले आहे याच्यावर आपण काहीतरी पर्याय काढला पाहिजे असे बोलून राजा राणी आपापल्या कामाला निघून जातात
त्यानंतर एके दिवशी आपल्याला राजकुमाराचे म्हणणे होते मला एक मोठा चा हत्ती पाहिजे तो पुन्हा निळ्या रंगाचा आता राजाला प्रश्न पडला रंगाचा हत्ती कुठून आणायचा?
राजकुमारीचे म्हणणे होते तुम्ही कुठून पण आणा पण मला निळ्या रंगाचा हत्ती पाहिजे म्हणजे पाहिजे असा हट्ट राजकुमार यांनी केला आणि राजकुमारी बोलली मला जाती मिळाला नाही तर मी जेवण करणार नाही पाणी पिणार नाही असे म्हणून राजकुमारी निघून गेली
Marathi Stories For Kids
त्यानंतर राजाने राजकुमार सांगितले रे बाळा मी खूप शोधले पण मला काही मिळाले नाही मिळाल्या रंगाचा हत्ती तर आता काय करावे यासाठी तूच मला सांग?
राजकुमारी बोलते बाबा मला माहित नाही मला निळ्या रंगाचा हत्ती पाहिजे म्हणजे पाहिजे असं तुम्ही कुठून पण आणा पण मला नका विचारू मी तुम्हाला काही सांगणार नाही मला हत्ती पाहिजे म्हणजे पाहिजे हा माझा हट्ट समजा किंवा काही समजा पण मला रंगाचा हत्ती पाहिजे असे बोलून राजकुमारी परत निघून जाते (30 stories with moral in marathi )
त्यानंतर नाही गोष्ट राजा राणीला सांगत नाही नंतर ना थोडा वेळ थोडा आपली राजकुमार जास्त हट्ट करायला लागते म्हणून राजा आपल्या राणीच्या कानावर टाकते की आपले राजकुमारी रंगाचा हत्ती पाहिजे आहे तो मला कुठे मिळत नाही आहे पण राजकुमारीची हट्टा वाढतच चालले आहे तर काय करावे?
हे ऐकून राणीला पण राणी पण चिंतेत पडले आणि राणीने राजकोट दरबारामध्ये एक प्रस्ताव मांडला सगळे गावाला यांना बोलावण्यात आले आणि एक प्रस्ताव मांडण्यात आला
राजकुमारीने सगळ्यांना सांगितले आमचे राजकुमारीचे म्हणणे आहे मला तिला निळ्या रंगाचा हत्ती पाहिजे आहे आता निळ्या रंगाचा हत्ती कुठून आणणार तर हे हा प्रश्न राणीला पडलेला आहे आणि हा प्रश्न तिने गाववाल्यांचा बोल मांडला आहे तर आणि म्हणते तर कोणी काही मदत करू इच्छिता तर नक्की सांगा आम्ही त्याला भरपूर सोने देऊ आणि नाणे देऊ
सुंदर छान छान मराठी गोष्टी
Marathi Stories For Kids एवढे सगळे होतास गावाला आणि प्रस्ताव ऐकल्यानंतर गाववाले बोलले राणीसाहेब तुम्ही चिंतनाका करू आम्ही राजकुमारीला समजावतो जर राजकुमारीने ऐकले नाही तर आपण अजून काहीतरी पर्याय काढू पण तुम्ही नाराज होऊ नका असे बनवून गाववाले निघून जातात
त्यानंतर एवढे सगळे होतं दोन-तीन दिवसांनंतर सगळ्या गावाला राजकुमारीला समजवतात की निळ्या रंगाचा ती कुठेच नष्ट वाळल्या तर कुठून आणायचा आता कुठून आणणार आपण तुझ्यासाठी फक्त हट्टासाठी एवढे बोलून सगळ त्रि आणि राजकुमारी समजावतात
पण राजकुमारी तिच्या हातावर पूर्ण ठाम असते राजकुमारी कोणाचाच ऐकत नसते ती त्यांना सगळ्यांना म्हणते मला निळ्या रंगाचा ती पाहिजे म्हणजे पाहिजे बस बस एवढ्या बोलून राजकुमारी परत निघून जाते सगळे आता गावाला चिंतेत पडत असतात तेवढे राजकुमारीचे किती मोठा हट्ट
READ MORE:- akbar birbal story in marathi | short story in marathi | मराठी गोष्टी लहान मुलांसाठी pdf
असे असे राजकुमाराच्या हट्ट मध्ये एक दोन हप्ते निघून जात असतात त्याच्यामध्ये त्यांच्या गावामध्ये एक एका वेगळा मुलगा म्हणजे दुसऱ्या राज्यातून एक मुलगा आलेला असतो तो भटकत भटकत आलेला असतो तो खूप हुशार आणि चतुर असतो
असं तो एका वडाच्या झाडाखाली बसलेला असतो आणि पाणी पीत बसलेला असतो तेवढाच समोर त्यांचे एका कृत्य बघतो तिथे सगळे गावाला आपापसात बोलत असेल तर राजकुमारीला काय करायचे कधी हट्ट ठामच आहे असे
त्याला पण त्याला पण एक प्रश्न पडतो की हे सगळे गावाला राजकुमार राजकुमार काय बोलत आहेत नेमका काय विषय बोलत आहेत ते आपण पण विचारू या मग तो जातो त्या माणसांकडे जातो आणि म्हणतो ए दादा मी तुम्हाला विचारू शकतो का तुम्ही काय बडबड करत आहात मी नवीन आहे गावामध्ये मला काहीच माहित नाही पण फक्त मला ऐकायची इच्छा आहे तर तुम्ही मला सांगू शकता का
लहान मुलांच्या मराठी गोष्टी
गावाला त्या दादाला मदत अरे दादा हो तू नवीन आहेस मला माहिती आहे पण तू इथे काय आला आहेस आम्ही तुला ओळखत नाही आणि तू आम्हाला काय विचारत आहेस ( लहान मुलांच्या मराठी गोष्टी )
एवढे सगळे बोलून तो गावाला त्या लोकाला विचारतात आणि तो सांगतो मी मी रस्ता चुकून गेला आहे म्हणून काय काही दिवस इथेच राहू म्हटलं असं म्हणून मी या झाडाखाली बसलो होतो आणि तुमचा काय बोलणं चालू होतं म्हणून मी तुम्हाला विचारायला आलो बाकी काही नाही
गावाला म्हणतात ओवा असा आहे का काही नाही मग तू आमच्या गावामध्ये तुझा रस्ता आठवे पर्यंत राहू शकतो किंवा तू इथेच राहू शकतो का आमच्या राज्यात आमच्या राज्यातल्या राजा खूप चांगला आहे तर तुला ठेवून घेईल आणि तो तुला राखायला पहिला पण देईल आणि तो राहण्याची सोय पण करून देईल
काही खूपच चांगला झाला माझ्यासाठी जर मला आठवले तर ठीक आहे नाहीतर मी तर थांबून जाईल त्याचा काय प्रॉब्लेम नाही तर मग एवढे बोलून तो थांबून जातो आणि तो म्हणतो पण तुम्ही नेमकं राजकुमारीच काय बोलत आहात कोणी काही झाला आहे का?
ते म्हणता अरे नाही कुठे काय झाले नाही पण आमच्या गावात राजा आहे ना त्याचे छोटेच राजकुमारी आहे. तर राजकुमारीचे खूप लाड करतात ते राजा खूप प्रेम करतात तिच्यावर खूप जीव लावतात पण राजकुमारी थोडासा हट्ट आहे एक तिला रंगाचा हत्ती पाहिजे आहे आणि तो पण खराखुरा तर राजकुमारीचे म्हणणे आहे मला लगेच पाहिजे आहे पण राजकुमारी दोन हप्ते चालले गेले
lahan mulanchya goshti marathi pdf
Stories In Marathi
तरी राजकुमारीचा हट्ट जाईना आणि आम्हाला पण निळा हत्ती भेटेन म्हणून जळगाव चिंतेत पडलेले आहे आणि राजकुमारी राजा पण
राजाला खूप मोठे चिंता पडलेली आहे तर काय करावे समजत नाही आहे तर सगळं गाव चिंतेत पडले आहे असा विषय चालू होता आमचा बाकी काही नाही
तो अनोळखी माणूस म्हणतो तुमची काहीच परवानगी असेल तर मी राजकुमार राजाला भेटू शकतो का
गावाला म्हणते अरे हो का नाही तो तुझे राहण्याचे सोय पण विचारून घेऊ आपण आणि तू तुला भेटायचं तर भेटून घे चल आपण जाऊया राजकुमाराकडे एवढे सगळे होतात ते मागचे आणि दोनो की माणूस राजाच्या दरबारात जातात
एवढे सगळे होतात ते सगळे राज्याच्या दरबारात येऊन पोहोचतात आणि राजाला गाववाले म्हणतात राजे
त्याच्या घराचा रस्ता विसरून गेला आहे तर तो आपल्या राज्यात राहू इच्छितो तर तुमची परवानगी आहे का
राजा म्हणते अरे वा असं काही नाही आपले राज्य सगळ्यांसाठी आहे आपण त्यांना राहू देऊ शकतो तो राजा लोकांना म्हणतो तुम्ही राहू शकता काय प्रॉब्लेम नाही ( Stories In Marathi )
त्यानंतर ना तो अनोळखी माणूस म्हणतो राजा तुमच्या राजकुमारीचा काय हट्ट आहे मला ऐकू आले आहे ते तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्या राजकुमारला निळ्या रंगाचा हत्ती हवाय ना तर मी देतो तुम्हाला निळ्या रंगाचा हाती फक्त मला काही दिवस राहू दे एवढे माझे
एवढे बोलून सगळ्या राज्याच्या सगळ्या लोकांना आनंद होतो ते सगळे उत्साहाने म्हणतात अरे वा तुझ्याकडे कुठून आला निळ्या रंगाचा ते आम्हाला जर काही सुचला नाही आणि आम्हाला तर भेटला पण नाही तर तू कसा देणार
READ MORE:-Akbar Birbal Story In Marathi | Marathi Gosti
तो अनोळखी माणूस राजाला आणि बाकीच्या लोकांना घेऊन बाहेर जातो आणि बाहेर जातो सांगतो हे बघा राजा राजकुमारी छोटी आहे आणि तिला काही समजणार नाही आपण एक वृत्ती करूया तर आपण काय करूया तुम्ही मला फक्त एखाद्या रंगाचा कलर आणून द्या आपण काय करू तो कलर त्यांनी या रंगाच्या हत्तीला देऊन टाकू पूर्णतः करून टाकू म्हणजे जेणेकरून आपले राजकुमारीला काही समजणार नाही
आणि राजकुमारी पण खुश होईल आणि तिचा हट्ट पण निघून जाईल आणि तुमचे चिंता पण मिटवून झाल्यानंतर
एवढे बोलून राजाला अतिशय आनंद होतो आणि राजा म्हणतो अरे यार आम्हाला काही कल्पना सुचलीच नाही तुला कुठून सुचले राजा म्हणतो मला बरोबर सुचली पण तुमचे काय म्हणणे आहे यावर राजा म्हणतो अरे वा माझं काहीच म्हणणे नाही आहे जागेचा राजा एखाद्या एका कामाला सांगतो आणि हत्ती बोलवतो आणि कलर बोलवतो मग एखाद्या कामाला करून त्या हत्तीला कलर देऊन येतो
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कलर देऊन झाल्यानंतर कलर देऊन झाल्यानंतर राजकुमारीला बोलवण्यात येते आणि राजकुमारी समर्थन या रंगाचा हाती पेश केला जातो राजकुमार धनिया रंगाच्या हत्तीला बघून अतिशय खुश होते आणि तिथे बाबांना सांगते बाबा तुम्ही खूप चांगले आहात माझा हट्ट तुम्ही पूर्ण केला काही करून तुम्ही माझा हट्ट पूर्ण केल्या एवढं मला खूप आनंद झाला त्याच्यानंतर राजकुमारी खूप आनंद होतो आणि ती खेळायला लागते
तात्पर्य:- जरासे डोके लावले तर सगळे काही शक्य होऊ शकते