25 बोध कथा मराठीत | लहान मुलांच्या गोष्टी | लहान मुलांच्या छान छान गोष्टी मराठी pdf

25 बोध कथा मराठीत | लहान मुलांच्या गोष्टी | लहान मुलांच्या छान छान गोष्टी मराठी pdf

25 बोध कथा मराठीत
25 बोध कथा मराठीत

आज तुमच्या साठी मी घेऊन आलो आहे खूप भारी लहान मुलांचा गोष्टी 25 बोध कथा मराठीत  गोष्टी. लहान मुलांच्या गोष्टी तुम्हाला खूप आवडेल. ( हान मुलांच्या छान छान गोष्टी मराठी pdf )

लहान मुलांच्या मराठी गोष्टी, छान छान गोष्टी

लहान मुलांच्या मराठी गोष्टी
लहान मुलांच्या मराठी गोष्टी

 टेबलावर पुष्कळशा भेटवस्तू सजविल्या होत्या. या भेटवस्तू, रत्नाच्या वाढदिवशी तिच्या मैत्रिणींनी आणल्या होत्या. डोळ्यात पाणी येवून रत्ना या भेट वस्तुंकडे पहात होती. प्लॅस्टिकचा एक स्वस्त पेन्सिल बॉक्स, एक लंच बॉक्स, तीन पेन व गोष्टींचे दोन पुस्तकं. या भेटवस्तूंना ओळखणे तिच्यासाठी फार कठीण नव्हते. त्यात वस्तु तिने आपल्या मैत्रिणींच्या वाढदिवसावर भेट दिल्या होत्या. पण तिनेच दिलेल्या तिलाच परत करणे, हे काही कोणत्या अपमानाहून कमी नव्हते.

lahan mulanchi goshti तिच्या वर्गात शिकणाऱ्या या सर्व मुली श्रीमंत घराण्यातल्या होत्या. त्यांच्याबरोबर ती शिकू पण शकत नव्हती जर तिची आईत्या शाळेत काम करत नसती. आईमुळेच ती त्या शाळेत शिकू शकत होती. तिची फी माफ होती.

एवढेच नाही, तर मोठ्या बाईंनी तिचे वह्या पुस्तक, शालेचा ड्रेस सर्वच मोफत तिला दिले होते. परंतु गरीब असल्याने रत्ना अभ्यासामध्ये काही मागे नव्हती. ती दरवेळी वर्गामध्ये प्रथम येत असे.

READ MORE:- Top 100+ Stories For Kids in Marathi with Moral

रत्नाने गरीब असल्याने रत्ना अभ्यासामध्ये काही मागे नव्हती. ती दरवेळी वर्गामध्ये प्रथम येत असे.

रत्नाने टेबलावर भेटवस्तूंवरून नजर फिरविली. तिने हसायचा प्रयत्न करुन जवळच बसलेल्या रेशमाला म्हटले, ‘रेशू एक गाणं ऐकवं ना.’

‘गाणं….’ बघत तर आहेस ना, आज माझा गळा किती खराब आहे. कसं गावू शकेल?” रेशमाने साफ नकार दिला. गीता आणि किरणने पण असेच सांगितले.

तिच्या इतर मैत्रिणींनीही अशीच टाळाटाळी केली. तेव्हा रत्ना म्हणाली, ‘आईला सांगून खायच – प्यायचे सामान मागवू. चुपचाप बसून राहण्यापेक्षा चांगले आहे की, तुम्ही काहीतरी खा-प्या. ‘

लहान मुलांच्या गोष्टी

लहान मुलांच्या गोष्टी
लहान मुलांच्या गोष्टी

रेशमा लगेच उठून उभी राहिली, ‘नाही नाही, आम्ही नाही खाणार.’ खाली माझी गाडी उभी आहे. आम्ही बाजारात जावून आईस्क्रीम खावू.’तर काय तु इथे काहीच खाणार नाही?’ रत्नाच्या डोळ्यांमध्ये माणी आले. पाणी

‘वाईट वाटून घेवू नकोस रत्ना. काही खाण्यालायक वस्तु असती तर आम्ही नककी खाल्ली असती. पण ही खीर-पुरी वगैरे तर…’ रुचिकाने स्पष्टपणे नकार दिला.

टेबलावर सजविलेल्या खाण्याच्या वस्तु जशाच्या तशा सोडून तिच्या सातही मैत्रिणी जाण्यासाठी उभ्या राहिल्या. दरवाजाजवळ जावून रेशमा अचानक थांबली. मागे वळून वर वर हसून ती म्हणाली, ‘रत्ना, आमच्यासाठी काही परत द्यायचा उपहार ठेवला असशील, तर घेवून ये. मग नंतर नको म्हणूस सगळ्या मैत्रिणी अशाच निघून गेल्या. ‘

Best 25+ Good Morning Love Images

रत्नाने आसु भरलेल्या डोळ्यांनी आईकडे पाहिले व रडू लागली ‘नाही आई, आपल्या हाताने बनविलेल्या कपड्यांच्या बाहुलीला काढायची जरुरत नाही. या सर्व श्रीमंत घराण्याच्या मुली आहेत. आपल्या वाढदिवसाला दोन-दोनशे रुपयांच्या परतीच्या भेटवस्तू वाटतात. तु बनविलेल्या बाहुलीची या हसू उडवतील. त्या आपल्याबरोबर या बाहुल्या घेवून जाणार नाहीत. ‘ lahan mulancha goshti

‘वा रत्ना, तु काकूंना का थांबवत आहेस? त्यांनी आमच्यासाठी कोणती बाहुली बनविली, ती दाखवू तर दे.’ रेशमाने पटकन म्हटले.आई तर थोड्या वेळ स्तब्धच उभी राहिली. पण जेव्हा तिच्या मैत्रिणींनी हट्टच केला तेव्हा तीने आत जावून पेटीत ठेवलेल्या, त्या सात बाहुल्या आणल्या. रत्नाने पुष्कळ दिवसांपूर्वीपासून आपल्या साती मैत्रिणींना बोलवायचे ठरविले होते. म्हणूनच आई सगळ्यांसाठी एक-एक बाहुली बनवून ठेवली होती. रेशमाने लगेच एक बाहुली हिसकावली. सगळ्यांना दाखवित ती निर्लज्जपणे हसू लागली. ‘माझ्या बाहुल्यांच्या घरामध्ये देशा-विदेशाच्या पंधरा बाहुल्या आहे. त्यांच्यासाठी ही नोकराणी कशी दिसेल?”

सर्व मैत्रिणी जोरात हसू लागल्या. रत्नाच्या डोळ्यातून पटापट आसू पडले. या दृष्ट मुलींना तिने आपल्या वाढदिवशी घरी का बोलाविले? आईने तर पहिल्यांदाच नाही म्हटले होते. परंतु रत्नानेच हट्ट केला होता, ‘मैत्रिणीमध्ये गरीब-श्रीमंत काहीच असत नाही. तु का घाबरत आहेस.’

लहान मुलांच्या छान छान गोष्टी मराठी pdf

लहान मुलांच्या छान छान गोष्टी मराठी pdf
लहान मुलांच्या छान छान गोष्टी मराठी pdf

तेवढ्यातच एक गोड आवाज सगळ्यांच्या कानावर आली. ‘वाढदिवस समारंभात आम्ही पण सहभागी होवू शकतो का ?’

सगळ्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. दरवाजावर सात पऱ्या उभ्या होत्या. त्यांच्यासमोर रत्नाच्या गर्विष्ठ मैत्रिणींची चमक-धमक फिकी पडली. रत्ना खुश होवून म्हणाली, ‘जरूर! तुमच्या येण्याने माझ्या वाढदिवसाचा आनंद वाढेलच. ‘

हसत हसत सातही पऱ्या आत आल्या. एक परी हसून म्हणाली,’आम्ही इथून जात होतो. तेवढ्यात खीर-पुऱ्यांचा सुगंध आला.  आम्ही विचार केला की, या स्वादिष्ट जेवणामध्ये आमटा वाटा असेल, तर किती चांगले होईल.’

READ MOR:-  20 Small story in marathi with moral | लहान मुलांच्या मराठी गोष्टी

साती मैत्रिणी डोळे फाडून पाहू लागल्या. त्यांना आईस्क्रीम व पिज्जा खाण्यासाठी जायचे आहे, हे सुद्धा विसरून गेल्या. खावून- पिवून, नाचून गाणे झाल्यावर पऱ्यांनी रत्नाच्या आईने बनविलेली बाहुली हातात घेवून विचारले, ‘हा काय आमच्यासाठी परतीचा उपहार आहे का?’

रत्नाने ‘हो’ म्हणताच सर्व पऱ्यांनी एक-एक बाहुली घेतली. मग म्हणाल्या, ‘आज खरंच खुप मज्जा आली. या आठवण ठेवण्याजोग्या दिवशी आम्हीपण तुला काही तरी भेटवस्तू देवू इच्छितो. ‘

मराठी गोष्टी लहान मुलांसाठी pdf

मराठी गोष्टी लहान मुलांसाठी pdf
मराठी गोष्टी लहान मुलांसाठी pdf

पऱ्यांनी टाळी वाजवताच हवेमधून उडत उडत एक चमचमणारे ताट आले. त्यामध्ये अशी खुपच छान झगमगणारी पोशाखं होती, जशी रत्नाच्या साती मैत्रिणींनी आजपर्यंत पाहिली नव्हती. lahan mulanchya goshti

भेटवस्तू देवून पऱ्या गेल्या. पऱ्यांचे प्रेम पाहून रत्नाच्या सर्व मैत्रिणींना पश्चाताप होत होता. त्यांना आपल्या करणीची लाज वाटली.

यानंतर रेशमाच पहिल्यांदा पश्चातापाच्या स्वरात बोलली,’वाढदिवसाच्या शुभेच्छा असो रत्ना. आम्ही विसरून गेलो होतो की, मैत्रिणीमध्ये भेदभावाला कोणतेही स्थान असत नाही. या पऱ्यांनी आम्हांला सर्व काही समजविले आहे. आता आमच्याकडून अशी चुक्की परत होणार नाही.’ असं म्हणत साती मैत्रिणी रत्नाच्या गळ्यामध्ये पडल्या. संध्याकाळी जेव्हा साती, मैत्रिणी घरी जायला निघाल्या, तेव्हा त्यांच्या हातामध्ये नाही तर, त्यांच्या हृदयामध्ये परतीचा उपहार होता

2 thoughts on “25 बोध कथा मराठीत | लहान मुलांच्या गोष्टी | लहान मुलांच्या छान छान गोष्टी मराठी pdf”

  1. Pingback: 50 Marathi Stories For Kids With Moral | लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Goshti - Kids Story Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

AdBlocker Detected!

https://i.ibb.co/9w6ckGJ/Ad-Block-Detected-1.png

Dear visitor, it seems that you are using an adblocker please take a moment to disable your AdBlocker it helps us pay our publishers and continue to provide free content for everyone.

Please note that the Brave browser is not supported on our website. We kindly request you to open our website using a different browser to ensure the best browsing experience.

Thank you for your understanding and cooperation.

Once, You're Done?